
मा.सौ.श्रीमंत मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस आज वंचित तावडे हॉटेल येथील गोर गरीब मुलांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला तसेच त्या मुलांना बिस्कीट चॉकलेट आणि केक खाऊ म्हणून राजे फौडेशन महाराष्ट्र राज्य कडून वाटप करण्यात आले या वेळी राजे फौडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.रियाज जैनापुरे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.ओमकार हिरवे,पश्चिम महाराष्ट्र सचिव मा.रशिद सय्यद,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.संग्राम पाटील,कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख मा.संजीव भालेकर,कोल्हापूर जिल्हा सचिव मा.मंजूर सय्यद,उत्तम शेलार,कोल्हापूर जिल्हा महिला संपर्कप्रमुख मा.सौ.शितल चौगले,कोल्हापूर शहर अध्यक्ष मा.नरेंद्र पोवार,कोल्हापूर शहर सचिव मा.इम्रान मुजावर,अल्ताफ शेख,कोल्हापूर शहर महिला अध्यक्षा मा. स्वरूपा खुरंदळे, कोल्हापूर शहर महिला उपाध्यक्षा मा.सौ उमा पाटील शाहू सेना अध्यक्ष शुभम शिरहट्टी तसेच अंजुम देसाई,नंदू पोवार,मोहसीन सय्यद,शिवम हिंदोळे,कु. अलिना जैनापुरे,अरोही जैनापूरे, वरुण पोवार आदी उपस्थित होते.