July 23, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: politics (page 5)

Tag Archives: politics

देशाचा एक नंबर ब्रँड होण्याची क्षमता गोकुळ दूध संघात – नामदार हसन मुश्रीफसो(वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री)

By Kolhapuri Karbhar
August 22, 2025
in :  Uncategorized
0
179

कागल तालुका दूध संस्था प्रतिनिधींची संपर्क सभा उत्साहात… कोल्हापूर, ता.२२: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी संलग्न कागल तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आज शुक्रवार दि.२२/०८/२०२५ इ.रोजी आर.के.मंगल कार्यालक बामणी, ता.कागल येथे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्‍या अध्यक्षतेखाली व माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास …

Read More

जनावरांसाठी प्रेग्नेंसी रेशन पशुखाद्य ‘गोकुळ’ मार्फत लवकरच उपलब्ध – नविद मुश्रीफ चेअरमन, गोकुळ दूध संघ

By Kolhapuri Karbhar
August 21, 2025
in :  Uncategorized
0
270

गोकुळ दूध संघाची शिरोळ तालुका संपर्क सभा संपन्‍न शिरोळ, ता.२१: : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) संघाशी संलग्न शिरोळ तालुक्यातील प्राथमिक दूध संस्थांची संपर्क सभा उदगाव येथील कल्पवृक्ष सांस्कृतिक भवन येथे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे तसेच संचालक मंडळातील मान्यवर उपस्थित होते. सभेत मार्गदर्शन करताना …

Read More

दूध उत्पादकांना सर्वाधिक दूध दर देण्याची भूमिका – आमदार सतेज पाटील

By Kolhapuri Karbhar
August 18, 2025
in :  Uncategorized
0
185

कोल्हापूर, ता.१८: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी सलग्न करवीर तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आज सोमवार दि.१८/०८/२०२५ इ.रोजी संकल्पसिद्धी मंगल कार्यालक पुईखडी, कोल्हापूर येथे माजी गृहराज्‍यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्‍या अध्यक्षतेखाली तसेच संचालक मंडळाच्या उपस्थित पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, …

Read More

हुपरीत तिरंगा फडकताच ‘जय हिंद’च्या घोषणांनी दुमदुमले वातावरण – शिवसेना (शिंदे गट) तर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

By Kolhapuri Karbhar
August 15, 2025
in :  Uncategorized
0
152

15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिन शिवसेना (शिंदे गट) यांच्या कडून शिवसेना हुपरी शहर कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना शहर प्रमुख शिवाजीराव जाधव, शिवसेना माजी शहर प्रमुख राजू पाटील, युवा नेते संदीप आपटे, अरुण गायकवाड,संदीप बरगे यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते Kk news साठी हुपरी हुन सुलतान नदाफ

Read More

79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

By Kolhapuri Karbhar
August 15, 2025
in :  Uncategorized
0
86

79 वा स्वातंत्र्यदिन कोडोली येथील ग्रामपंचायत समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळचा मुख्य ध्वजारोहण उत्साहात साजरा करण्यात आला.भारतीय स्वातंत्र्याला आज 79 वर्षे पूर्ण होत आहेत.पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोडोली ग्रामपंचायत समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळचा मुख्य ध्वजारोहण कोडोली ख्रिश्चन प्रेस्बिटेरियन चर्च कोडोली (केडी 14) चे रेव्हरंट सुखानंद रणभिसे यांच्या हस्ते ध्वजारोहण …

Read More

७९ वा भारतीय स्‍वातंत्र्य दिन ‘गोकुळ’ मध्ये उत्साहात साजरा..

By Kolhapuri Karbhar
August 15, 2025
in :  Uncategorized
0
177

कोल्हापूर, ता.१५: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) वतीने आज ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. गोकुळ प्रकल्‍प गोकुळ शिरगाव येथे संघाचे चेअरमन नविद हसन मुश्रीफ यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहन करणेत आले. यावेळी संचालक किसन चौगले, प्रकाश पाटील, चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले आदी उपस्थित होते. यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, …

Read More

पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी कार्यारंभ आदेश जारी ; ३९५ कोटीची निविदा मंजुर :खासदार धैर्यशील माने यांची माहिती

By Kolhapuri Karbhar
August 11, 2025
in :  Uncategorized
0
72

इचलकरंजी,ता.११ : औद्योगिक प्रगतीसोबत पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती प्रकल्पाला आता गती मिळाली आहे.तब्बल ६०९ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन कामाला सुरुवात होत असून, या निधीमधून जीएसटी,भाववाढ व पीएमसी खर्च वगळून रुपये ३९५ कोटींचा प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश इन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लि. कंपनीला दिला असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली. यावेळी एमआयडीसीचे कार्यकारी …

Read More

उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या जीवनावर आधारित परिवर्तनाच्या वाटेवर’ पुस्तकाचे प्रकाशन

By Kolhapuri Karbhar
August 10, 2025
in :  Uncategorized
0
64

दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या जीवनावर आधारित लेखक सुभाष धुमे यांनी लिहिलेल्या ‘परिवर्तनाच्या वाटेवर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील होते.यावेळी बोलताना उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, शेतीमधला कशाचाही गंध अथवा अनुभव नसताना माझे वडील कैलासवासी आप्पासाहेब ऊर्फ सा. …

Read More

गोकुळ’ कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात पार; सभासदांना ८% लाभांश जाहीर

By Kolhapuri Karbhar
August 10, 2025
in :  Uncategorized
0
196

कोल्हापूर, ता. १० : ‘गोकुळ सलंग्न’ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर ची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा महालक्ष्मी सांस्कृतिक भवन, शाहूपुरी येथे चेअरमन सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत खेळीमेळीत पार पडली. प्रास्ताविक भाषणात बोलताना चेअरमन सचिन पाटील यांनी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सभेसमोर सादर केला. संस्थेचे वसूल …

Read More

माधुरी’च्या विरहाने कोल्हापूर पेटलं; नांदणी गावाचा जिओवर बहिष्कार, हजारोंचा लोकशाहीतून लढा सुरू

By Kolhapuri Karbhar
July 31, 2025
in :  Uncategorized
0
256

कोल्हापूर, प्रतिनिधी:कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात सध्या संतापाचं वातावरण आहे. गेली ३३ वर्षं गावाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक आयुष्याचा अविभाज्य भाग ठरलेली ‘माधुरी’ उर्फ महादेवी हत्तीण आता गावात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तिला गुजरातमधील अंबानी यांच्या वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात रवाना करण्यात आलं आणि गावकऱ्यांना जणू आपल्या काळजाचा तुकडाच हरवलेला वाटू लागला. महादेवीचा भावनिक इतिहासगेल्या चार दशकांपासून नांदणी येथील …

Read More
1...456...14Page 5 of 14

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

Milind Kamble
3 days ago

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

रोहित पास्ते
5 days ago

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

Milind Kamble
June 19, 2026

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
June 11, 2026
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

3 days ago
0

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

5 days ago
0

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

June 19, 2026
0

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

June 11, 2026
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

June 11, 2026
0
© Copyright 2023, All Rights Reserved