September 09, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: viral (page 16)

Tag Archives: viral

महामार्गच्या विस्तारीकरणासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे राजे समरजितसिंह घाटगेची मागणी

By Kolhapuri Karbhar
August 23, 2023
in :  Kolhapur
0
539

नवी दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे निवेदन देताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे कागल, प्रतिनिधी: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या विस्तारीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. यावेळी कागल शहरात प्रवेश करणारा शंभर वर्षापूर्वीचा अरुंद आसलेला रस्ता नव्याने करताना मोठा करावा,तसेच या ठिकाणी होणार उड्डाण पूल भरावा टाकून न करता तो कराडच्या धर्तीवर पिलर उभा …

Read More

कोल्हापुरात लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी महाडिक कुटुंब सज्ज…

By Kolhapuri Karbhar
August 22, 2023
in :  राजकारण
0
985

कोल्हापूर: कोल्हापूर येथे काल राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांची प्रेस कॉन्फरन्स पार पडली. पत्रकारांनी महाडिक यांना लोकसभा निवडणुकी संदर्भात विचारणा केली असता, निवडणुकीसाठी महाडिक कुटुंबीयांची तयारी आहे परंतु याबाबतचा अंतिम निर्णय जो काही असेल तो पक्षश्रेष्ठी घेतील असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. राज्यामध्ये होणारी राजकीय स्थित्त्यांतरे पाहता, आगामी काळामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांचे एकमेकांसोबत जागा वाटपावरून जमेल …

Read More

कोल्हापूरात लोकसभेसाठी इच्छुक कोण..?

By Kolhapuri Karbhar
August 22, 2023
in :  राजकारण
0
2,441

कोल्हापूर: विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या कडून आता लोकसभेच्या धरतीवर मतदार संघाची पाहणी आणि आपापल्या पक्षाला अहवाल देऊन सदरच्या मतदारसंघात जमेच्या असणाऱ्या बाजू आणि नाजूक बाजू याच्यावरती काम सुरू झाले आहे. या धर्तीवरती काँग्रेस पक्षाकडून देखील जिल्ह्यामध्ये नुकतीच पृथ्वीराज चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली. पण या मतदारसंघांमध्ये इच्छुकांच्या गर्दीमध्ये मध्ये नेमकं कोण-कोण आहेत हे आपण पाहुयात..येणाऱ्या 2024 सालच्या लोकसभेसाठी विद्यमान खासदार …

Read More

महाराष्ट्र राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरात घट? तुम्हीही जाणून घ्या तुमच्या शहरातील दर…

By Kolhapuri Karbhar
August 22, 2023
in :  ऑटो
0
1,747

महाराष्ट्र राज्यातील पेट्रोलच्या किमती या गतिमान इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत त्यामुळेच नियमितपणे यामध्ये सुधारणा केल्या जातात. प्रत्येक दिवशी सकाळी सहा वाजता पेट्रोलचे दर सुधारले जात असून अनेक घटक पेट्रोलच्या किमती ठरवण्यासाठी कारणीभूत ठरतात. या घटकांमध्ये जागतिक संकेत, कच्च्या तेलाची किंमत, इंधनाची मागणी तसेच रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर आधी गोष्टींचा समावेश होतो. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किमती वाढतात …

Read More

विकासात्मक दृष्टिकोन टिकवून ठेवून कोल्हापूरच्या विकासासाठी नेत्यांनी असेच एकत्र यावे

By Kolhapuri Karbhar
August 19, 2023
in :  राजकारण
0
285

कोल्हापूर: कोल्हापूरसाठी महाडिक पाटील वाद हा काही वेगळं नाही मात्र कोल्हापूरच्या विकासासाठी काल महाडिक आणि पाटील एका सोफ्यावर खांद्याला खांदा लावून बसलेले दिसून आले. काल उद्योग मंत्री माननीय उदय सामंत कोल्हापूर दौऱ्यावर होते या दरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी गोकुळ शिरगाव येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्ह्याचे खासदार धनंजय महाडिक व आमदार ऋतुराज पाटील हे …

Read More

ए. एस. ट्रेडर्स मधील अँडमिन म्हणून काम करणाऱ्या महिलेस अटक

By Kolhapuri Karbhar
August 19, 2023
in :  क्राईम
0
2,372

कोल्हापूर: ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एल. एल. पी. या कंपनीत अँडमिन म्हणून काम पाहणाऱ्या महिलेस शुक्रवारी( दि. १८ ऑगस्ट) अटक करण्यात आली. श्रुतिका वसंत सावेकर-परीट असे तिचे नाव असून आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने काल ही कारवाई केली. निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे दाखल झालेल्या 27 संशयित आरोपीपैकी श्रुती सावेकर ही अटक झालेली सहावी व्यक्ती आहे. या प्रकरणाचा …

Read More

राधानगरी मुख्य बाजरपेठेत तीन ठिकाणी चोरी, घटनेने भीतीचे वातावरण

By Kolhapuri Karbhar
August 19, 2023
in :  क्राईम
0
2,810

राधानगरी/प्रतिनिधी, मिलिंद कांबळे: राधानगरी शहरात मुख्य बाजारपेठेत दोन दुकाने आणि एक बंद घर अशा तीन ठिकाणी एकाच रात्री चोरी झाली आहे. तर एका दुकानांचे चोरट्यानी दरवाजा उचकटण्याचा प्रयत्न केला असून तो अयशस्वी ठरला. गुरुवारी रात्री हा प्रकार घडला असून ,बंद घराचा दरवाजा तोडून तर दुकानांचे कुलपे तोडून चोरट्यानी चोरी केली आहे. निपाणी देवगड राज्यमार्गावर राधानगरी माने चौकात चोरी झाल्याने व्यावसायिकांमध्ये …

Read More

जनहितार्थ माध्यान्न भोजनाची सविस्तर माहिती सहा. कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी द्यावी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची लेखी मागणी

By Kolhapuri Karbhar
August 19, 2023
in :  शेती
0
693

कोल्हापूर : इमारत व इतर बांधकाम कामगारांना दैनंदिन माध्यान भोजन पुरविणेत येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील नोंदीत कामगार वर्ग व ठेकेदार यांची सविस्तर माहिती देण्यात यावी, अशी मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सातत्याने समाजातील सर्वच घटकांप्रती समाजाभिमुख कार्य सुरु आहे. नुकतेच पावसाळी अधिवेशनामध्ये इमारत व इतर बांधकाम कामगारांना दैनंदिन माध्यान …

Read More

मलकापूर नगर परिषद कर्मचारी यांची पदोन्नती

By रोहित पास्ते
August 18, 2023
in :  Uncategorized
0
516

मलकापूर प्रतिनिधी मलकापूर नगरपरिषद आस्थापनेवरील मंजूर वरिष्ठ लिपिक ०२ पदे व लिपिक ०१ पद. या पदाच्या पदोन्नतीचा प्रस्ताव मा. जिल्ला पदोन्नती समिती, नगरपालिका प्रशासन कोल्हापूर यांचेकडे मलकापूर नगरपरिषदेने पाठविला होता. सदर प्रस्तावानुसार मलकापूर नगरपरिषद कर्मचारी लिपिक महेश भावखडकर व प्रसाद हर्डीकर यांना वरिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती देण्यात आली. तसेच फायरमन अमर पाटील यांना लिपिक या पदावर पदोन्नती मिळाली आहे.सदर …

Read More

संगणक परिचालक आत्महत्येस कारणीभूत दोषींना शिक्षा व्हावी; पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने

By Kolhapuri Karbhar
August 17, 2023
in :  राजकारण
0
1,350

राधानगरी / प्रतिनिधी: संगणक परिचालकाने ग्रामपंचायतीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने राधानगरी तालुका संगणक परिचालक संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते.शासनाच्या चुकीच्या धोरणाचा बळी ठरल्याचा आरोप करत दोषींवर गुन्हे दाखल करून अटक करा. तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत आकृतिबंधात समावेश करून किमान वेतन लागू करावे. यावलकर समितीचा अहवाल लागु करावा आदी मागण्या करत पंचायत समिती राधानगरी समोर काळ्या फिती लावून …

Read More
1...151617...22Page 16 of 22

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

Milind Kamble
6 hours ago

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
1 day ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
2 days ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

6 hours ago
0

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

1 day ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

2 days ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

6 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved