April 24, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: kolhapur (page 20)

Tag Archives: kolhapur

मलकापूर – येळाने येथे मोटार सायकल व ट्रकचा अपघात

By रोहित पास्ते
August 11, 2023
in :  Uncategorized
0
1,503

मलकापूर प्रतिनिधीयेळाने येथे मोटर सायकल व ट्रकचा अपघात झाला. एसटी स्टँड शेजारील रस्त्यावर हा शुक्रवारी संध्याकाळी अपघात झाला.शाहुवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येळाने येथील एसटी स्टँड शेजारील कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर शुक्रवारी रात्री ८.३० च्या दरम्यान जयगड ला निघालेला ट्रक क्रमांक के ए २८ अ अ ३६१५ चालक मोनेश कांबर व २९ जळगाव, तालुका सिंदगी व मोटार सायकल स्वार प्रज्वल प्रकाश कांबळे …

Read More

राधानगरी तहसील मध्ये आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित

By Kolhapuri Karbhar
August 5, 2023
in :  आरोग्य
0
82

महसूल सप्ताह अंतर्गत आज दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी राधानगरी तहसील मध्ये आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.याच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार अनिता देशमुख, भाजप तालुका अध्यक्ष श्री संभाजी आरडे , संजय गांधी माजी कमिटी सदस्य विश्वास राऊत, मा आमदार स्वीय सहायक श्री बोड़के इत्यादि लोकप्रतिनिधि उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी श्री शेट्टी साहेब, तालुका …

Read More

भूमी अभिलेख कार्यालयास टाळे ठोकणार – मनसे

By रोहित पास्ते
July 1, 2023
in :  Uncategorized
0
78

मलकापूर प्रतिनिधी शाहुवाडी तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयास उपअधीक्षक यांची तात्काळ नेमणूक करावी यासाठी 6 जून रोजी मनसेतर्फे निवेदन देण्यात आले होते, याची दखल न घेतल्याने येत्या 5 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता टाळे ठोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर, तालुका अध्यक्ष धनाजी आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका सचिव प्रवीण कांबळे यांनी सांगितले. यावेळी …

Read More

गुरव समाज कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी अजय गुरव यांची नियुक्ती

By रोहित पास्ते
July 1, 2023
in :  Uncategorized
0
166

मलकापूर प्रतिनिधी अखिल गुरव समाज संघटना राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट अण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गुरव यांची आज दि. 1 जुलै 2023 रोजी शाहूवाडी येथे बैठक पार पडली. यावेळी या बैठकीत जिल्हा व तालुकास्तरीय नियुक्त करण्यात आल्या. मलकापूरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय गुरव यांची कोल्हापूर जिल्हा गुरव संघटना उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तालुका …

Read More

मोटरसायकल स्वर जखमी

By रोहित पास्ते
June 28, 2023
in :  Uncategorized
0
165

मलकापूर प्रतिनिधी मलकापूरहून मांजरे गावाकडे मोटर सायकलने निघालेले नारायण कुंभार वय वर्ष ५३ मानवाड (बाजार भोगाव) यांना भुवन आल्याने अपघात झाला.यावेळी मोटर सायकल चालक एकटेच होते. गाडीच्या कडेला अडकवलेल्या साहित्यापैकी खुरपे त्यांच्या पायाच्या मांडीत घुसले व साधारण ३ इंच पर्यंत जखम झाली असून, त्यांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Read More

गोकुळ मार्फत राजर्षी छञपती शाहू महाराज यांना अभिवादन…

By Kolhapuri Karbhar
June 26, 2023
in :  शैक्षणिक
0
284

कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राजर्षी छञपती शाहू महाराजांच्‍या १४९ व्‍या जयंतीनिमीत्‍य गोकुळचे चेअरमन अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते व संचालकसो यांच्‍या उपस्थितीत राजर्षी छ.शाहू महाराज यांच्‍या पुतळ्याचे पुजन करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.            या कार्यक्रम प्रसंगी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, संस्थानिकांच्या वैभवात आणि विलासी जीवनामध्ये रममान न होता शाहू महाराजांनी …

Read More

खाजगी मालकी झाडे विना परवाना तोडले प्रकरणी तक्रार दाखल

By रोहित पास्ते
June 17, 2023
in :  Uncategorized
0
609

मलकापूर प्रतिनिधी मलकापूर मध्ये आबाजी गायकवाड यांच्या मालकीची 2 झाडे मलकापूर नगरपरिषद मलकापूर यांनी गायकवाड यांच्या संमतीशिवाय तोडली.मलकापूर मधील रहिवाशी आबाजी गायकवाड यांच्या मालकीची दोन झाडे चिंच आणि किंजल हे मलकापूर नगरपरिषद मलकापूरचे अधिकारी सुनील सोळंकी यांच्या आदेशाने कर्मचारी रवींद्र पंडित यांनी तोडली. त्यामुळे गायकवाड यांचे आर्थिक नुकसान झाले असून, चुकीच्या व बेकायदेशीर रित्या झाडाची तोड केल्याने गायकवाड यांनी त्यांचे …

Read More

इंस्टाग्राम वरील पोस्ट- तो तरुण शाहूवाडी तालुक्यातून हद्दपार

By रोहित पास्ते
June 15, 2023
in :  Uncategorized
0
631

मलकापूर प्रतिनिधी   इंस्टाग्रामवरील व्हिडिओला लाईक केल्या प्रकरणी उचत पैकी लहीन येतील सोहेल टिपू सुलतान मालदार या युवकाला शाहूवाडी तालुक्यातून हद्दपार केले असल्याची माहिती शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांनी हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर केला.     पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल टिपू सुलतान मालदार यांने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओला लाईक केले होते. याबाबत त्याच्यावर शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र …

Read More

मलकापूर बाजारपेठेत ट्रकचा ब्रेक फेल

By रोहित पास्ते
May 31, 2023
in :  Uncategorized
0
417

मलकापूर प्रतिनिधी वाहनांची गर्दी, माणसांची वर्दळ दुचाकी धारकांची गडबड यावेळीच ब्रेक फेल झालेल्या ट्रक ची एन्ट्री पण सुदैवाने चालकाचे प्रसंगावधान आणि दुचाकी धारकांनी बाळगलेली सतर्कता यामुळेच अनर्थ टाळला. आज दुपारी शाहूवाडी तालुका मलकापूर शहरात ही घटना दुपारी घडली. कोल्हापूर रत्नागिरी- महामार्गावर सतत वाहनांची गर्दी असते याच गर्दीत आज मलकापूर शहरात रत्नागिरीहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रकचा ब्रेक फेल झाला. उभ्या असलेल्या ट्रकला …

Read More

भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची निवड

By Kolhapuri Karbhar
May 30, 2023
in :  राजकारण
0
809

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि गोकुळच्या विद्यमान संचालक शौमिका महाडिक यांची भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी मागील 3 वर्षे भाजप महिला मोर्चा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. राज्य कार्यकारिणीत कोल्हापुरातून निवड होणाऱ्या त्या एकमेव महिला पदाधिकारी आहेत. भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी याबाबतची घोषणा केली. आपल्या आक्रमक शैलीने विरोधकांना नामोहरम …

Read More
1...192021...23Page 20 of 23

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
2 days ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
6 days ago

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

Kolhapuri Karbhar
3 weeks ago

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

रोहित पास्ते
3 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

2 days ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

6 days ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

3 weeks ago
0

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

3 weeks ago
0

शाहुवाडी तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात मनसेचे पोलीस प्रशासनास निवेदन

3 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved