Home शेती शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याच्या क्षारपडमुक्ती शोधनिबंधाला द्वितीय पुरस्कार प्रदान

शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याच्या क्षारपडमुक्ती शोधनिबंधाला द्वितीय पुरस्कार प्रदान

3 second read
0
0
1,406

शिरोळ : प्रतिनिधी

देशातील साखर उद्योगातील मार्गदर्शक संस्था मे.डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोशियन पुणे यांचेकडून दत्त सहकारी साखर कारखान्यास शोधनिबंध पुरस्कार (बेस्ट पेपर प्राइझ) हा कृषी क्षेत्रातील द्वितीय क्रमांक चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार डीएसटीच्या ६८ व्या वार्षिक प्रदर्शन २०२३ मध्ये देण्यात आला. राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्यान पंडित गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या समारंभावेळी डीएसटीएचे अध्यक्ष डी.एस.भट व त्यांचे सहकारी, एनएसआयचे अध्यक्ष नरेंद्र मोहन, नॅशनल फेडरेशनचे नाईकनवरे, व्हीएसआयचे संभाजी कडू पाटील, साखर संघाचे कार्यकारी संचालक खताळ, तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील, शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, ए एस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…