June 08, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: viral (page 13)

Tag Archives: viral

प्रा.डॉ.एन डी पाटील महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

By रोहित पास्ते
September 5, 2023
in :  Uncategorized
0
151

महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व सर्व विद्यार्थी यांनी मंगळवार दिनांक ०५/०९/२०२३ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती व थोर तत्त्वज्ञानी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत करताना कुमारी कविता लोखंडे हिने शिक्षक दिनाचे व शिक्षकाचे विद्यार्थी घडवण्यामध्ये महत्व व्यक्त केले. महाविद्यालयातील विद्यार्थी कु. स्नेहल माने, कु. सोनाली मोरे, प्रवीण घुगे,साहिल कुंभार व साद महंमद सय्यद इत्यादी …

Read More

ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करावे- अभिजित तायशेटे

By Kolhapuri Karbhar
September 4, 2023
in :  Kolhapur
0
674

राधानगरी प्रतिनिधी, मिलिंद कांबळे राधानगरी ग्रामीण रुग्णालय येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी मा. उपसंचालक आरोग्य विभाग कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपसंचालक मुख्य प्रशासकीय अधिकारी नामदेव मोरे यांनी निवेदन स्वीकारले. राधानगरी हे तालुक्याचे ठिकाण असून येथील ग्रामीण रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण येत असतात पण त्यांना खूप अपुऱ्या सोयी सुविधा मिळतात तरी लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालय स्थापन करावे …

Read More

लाखावर उपस्थितीने राज्यात रेकॉर्ड ब्रेक उच्चांकी सभा करू मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

By Kolhapuri Karbhar
September 3, 2023
in :  राजकारण
0
158

कागल शहर प्रतिनिधी, राजु कचरे कागल: रविवारी दि.१० सप्टेंबर रोजी कोल्हापुरात तपोवन मैदानावर एक लाखाहून अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उत्तरदायित्व सभा होईल. उच्चांकी गर्दीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक सभा करू, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या सभेला २५ हजारांहून अधिक माता -भगिनी उपस्थित असतील. या सभेला कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातून ३० …

Read More

इंडो काउंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटला राजे समरजितसिंह घाटगे यांचा पुढाकार, पाठपुरावा व मध्यस्थीला यश

By Kolhapuri Karbhar
September 3, 2023
in :  Kolhapur
0
1,326

कागल शहर प्रतिनिधी, राजु कचरे एमआयडीसी गोकुळ शिरगाव येथील इंडो काउंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागणीसाठी संप पुकारला होता. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी कामगारांच्या या प्रश्नात जातीने लक्ष घातले. अखेर 50 दिवस चालेलेला संप राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पुढाकार, पाठपुरावा व मध्यस्थीने योग्य समन्वयाने मिटला आहे. कंपनी आणि कामगारांच्या हिताच्या दृष्टीने हा संप मिटला पाहिजे, यासाठी राजे …

Read More

मंत्री हसन मुश्रीफ यांना चिमुकल्यांनी बांधली तृणधान्याची राखी पोषणतत्वांचा अभिनव प्रसार आणि प्रचार

By Kolhapuri Karbhar
September 2, 2023
in :  Kolhapur
0
423

कागल शहर प्रतिनिधी, राजू कचरे राष्ट्रीय पोषण महा अभियानांतर्गत कागल एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्यावतीने वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांना चिमुकल्या तृणधान्याची राखी बांधताना कागल : महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांना चिमुकल्यानी बांधलेल्या राखीमुळे ते भारावले. पिंपळगाव खुर्द ता. कागल येथील अंगणवाडीच्या चिमुकल्यांनी बांधलेली राखी ही तृणधान्यांची होती. राष्ट्रीय पोषण …

Read More

कागल प्रवेशद्वार, रस्ता रुंदीकरण,व उड्डाणपूल कामास गती मिळणार-राजे समरजितसिंह घाटगे शासनाच्या अधिकाऱ्यांसह केली साईट पाहणी

By Kolhapuri Karbhar
September 2, 2023
in :  Kolhapur
0
644

कागल शहर प्रतिनिधी, राजू कचरे कागल येथे बस स्थानकाशेजारील रुंदीकरण करावयाचा रस्ता व या ठिकाणी उभाराव्याच्या पुलाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह पाहणीवेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे कागल: कागल शहर बस स्थानकाशेजारील रुंदीकरण करावयाचा रस्ता व या ठिकाणी उभाराव्याच्या पुलाची शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह साईट पाहणी केली. कागल शहरात जाणारा रस्ता मोठा व्हावा …

Read More

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीत ऋचा शिंदे तालुक्यात प्रथम

By Kolhapuri Karbhar
September 1, 2023
in :  शैक्षणिक
0
404

गगनबावडा प्रतिनिधी, महादेव कांबळे: गगनबावडा: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती परीक्षेत विद्या मंदिर किरवे शाळेची कु. ऋचा दत्तात्रय शिंदे हि गगनबावडा तालुक्यात प्रथम आली. यासाठी तिला गटशिक्षण अधिकारी रघुनाथ कुंभार, केंद्र प्रमुख सुहास पाटील, वर्गशिक्षक एम टी पाटील, शंकर शर्मा, विलास कांबळे व पिंजरे या शिक्षकांचे मार्गदर्शन तर आई- वडील यांचे प्रोत्साहन लाभले.

Read More

यापुढे शासकीय योजनांच्या लाभासाठी नेत्याकडे चकरा मारण्याची गरज नाही- राजे समरजितसिंह घाटगे

By Kolhapuri Karbhar
August 31, 2023
in :  राजकारण
0
716

कागल शहर प्रतिनिधी, राजु कचरे लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेताना राजे समरजितसिंह घाटगे व नवोदिता घाटगे व लाभार्थी कागल: शासनाच्या योजनांच्या लाभासाठी कागलमध्ये नागरिकांना वर्षांनुवर्षे नेत्यांच्या दारात चकरा माराव्या लागत आहेत. बँकेच्या दारात लाभार्थ्यांना रांगेत उभारावे लागत आहे. नेत्याच्या राजकीय सभा समारंभांना उपस्थितीची सक्ती करून लाभार्थीना वेठीस धरले जात आहे. ही जुनी पद्धत मोडायची आहे. सहकार महर्षी स्व. राजे विक्रमसिंह घाटगे …

Read More

गोकुळ शिरगांव (गोशिमा कार्यालय) येथील ईएसआयएसच्या सेवा दवाखान्याची सुरूवात

By Kolhapuri Karbhar
August 31, 2023
in :  Kolhapur
0
2,064

कोल्हापूर: गोशिमा व ईएसआयएस, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने तयार झालेल्या गोकुळ शिरगांव (गोशिमा कार्यालय) येथील ईएसआयएसच्या सेवा दवाखान्याचा कार्यान्वित सोहळा पार पडला. बुधवार (दि ३० ऑगस्ट) ईएसआयएस विमा धारक प्रविण साटम यांचे शुभ हस्ते व गोशिमा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत फीत कापून संपन्न झाला. या सेवा दवाखान्याचा गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना मोठ्या प्रमाणावर लाभ घेता येणार आहे, हा सेवा दवाखाना …

Read More

सुळकुड पाणी प्रश्नासंदर्भात नेत्यांचे मुख्यत्र्यांना निवेदन

By Kolhapuri Karbhar
August 29, 2023
in :  राजकारण
0
2,096

कोल्हापूर: दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे दूधगंगा बचाव कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, राधानगरी तालुक्यातील सर्वच नेत्यांनी सहभाग घेतला. या बैठकीमध्ये ना. हसन मुश्रीफ यांनी सांगितले होते की, “आम्ही त्वरित या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याशी चर्चा करू. आणि या चर्चेतून आम्ही मुख्यमंत्र्यांना दूधगंगा नदीचे पाणी हे इचलकरंजीला …

Read More
1...121314...21Page 13 of 21

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

शिवसेनेतर्फे दुर्ग पन्हाळ्यावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

Milind Kamble
2 days ago

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

Kolhapuri Karbhar
1 week ago

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

रोहित पास्ते
2 weeks ago

तळवडे येथे कारची मोटारसायकलला धडक; दोघे जखमी

रोहित पास्ते
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

शिवसेनेतर्फे दुर्ग पन्हाळ्यावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

2 days ago
0

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

1 week ago
0

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

2 weeks ago
0

तळवडे येथे कारची मोटारसायकलला धडक; दोघे जखमी

2 weeks ago
0

वनविभागाच्या नुकसान भरपाई प्रक्रियेबाबत गैरसमज टाळण्याचे आवाहन

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved