Home Uncategorized मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणुन एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणुन एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

3 second read
0
0
177

मलकापूर प्रतिनिधी

मराठा समाजास ४० दिवसात आरक्षण देऊ असे अश्वासन देणारे महाराष्ट्र शासन आरक्षण देण्यात चाल ढकल करत आहे. आणि जालना येथे मराठा आरक्षण मिळण्यासाठी उपोषणास बसणारे श्री मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणुन दिनांक ०२/११/२०२३ रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहोत.

उपोषण तहशिल कार्यालय शाहूवाडी येथे करणार असल्याचे निवेदन जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते व विरळे ग्रामस्थ यांनी शाहूवाडी तहसीलदार यांना दिले. यावेळी उपस्थित माजी सरपंच कृष्णा पाटील, प्रकाश तबर, जालिंदर लोहार, प्रमोद पाटील, सुरेश पाटील, बयाजी पाटील, तुकाराम पाटील, रामचंद पाटील, नामदेव पाटील हे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…