June 07, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: rajaram karkhna

Tag Archives: rajaram karkhna

राजाराम कारखान्याचा सहविज निर्मिती प्रकल्प सुरू करणार -अमल महाडिक

By Kolhapuri Karbhar
September 29, 2023
in :  शेती
0
1,970

कसबा बावडा: राजाराम कारखान्याची सन २०२२-२३ ची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार (दि. २९, ऑगस्ट) रोजी होऊन सभेचे कामकाज तब्बल दिड तास खेळीमेळीत चालली. सभेमधील सर्व विषयासह ऐनवेळीच्या विषयांना उत्स्फूर्त मंजूरी देणेत आली. छ. शिवाजी महाराज, राजर्षि छ. शाहु महाराज व छ. राजाराम महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सभेस प्रारंभ झाला. राजाराम कारखान्याच्या या सभेस आजपर्यंतच्या …

Read More

राजारामचा २१-० चा पराभव बंटींना अद्याप पचलेला नाही – अमल महाडिक

By Kolhapuri Karbhar
September 7, 2023
in :  Uncategorized
0
1,276

कसबा बावडा- दि.०७/०९/२०२३छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासदत्वाबाबत पुन्हा एकदा गैर मार्गाने सभासदांच्यावर अन्याय करून त्यांचा हक्क हिरावून घेण्याचा दुर्देवी प्रयत्न विरोधकांनी केलेला आहे. तो आम्हास व सभासदांना कदापीही मान्य नाही.मा. सर्वोच्च न्यायालयाने या सभासदांना न्याय देऊन फेर तपासणीचे आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांना दिलेले होते. यामध्ये न्यायालयाने सभासदांना त्यांच्या विषयी काय तक्रार आहे व त्या सोबत कोणती कागदपत्रे …

Read More

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वसंत जाधव यांचे निधन

By रोहित पास्ते
July 4, 2023
in :  Uncategorized
0
263

मलकापूर प्रतिनिधी शाहुवाडी तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पहिली शाखा सुरू करणारे, धनगर वाड्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जनतेत मिसळणारे, पनुंद्रे गावचे डेप्युटी सरपंच, सती माता दूध संस्थेचे चेअरमन हे माजी खासदार राजू शेट्टी यांचे निकटवर्तीय वसंत तुकाराम जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने २ जुलै रोजी निधन झाले. मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Read More

गोकुळ मार्फत राजर्षी छञपती शाहू महाराज यांना अभिवादन…

By Kolhapuri Karbhar
June 26, 2023
in :  शैक्षणिक
0
290

कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राजर्षी छञपती शाहू महाराजांच्‍या १४९ व्‍या जयंतीनिमीत्‍य गोकुळचे चेअरमन अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते व संचालकसो यांच्‍या उपस्थितीत राजर्षी छ.शाहू महाराज यांच्‍या पुतळ्याचे पुजन करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.            या कार्यक्रम प्रसंगी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, संस्थानिकांच्या वैभवात आणि विलासी जीवनामध्ये रममान न होता शाहू महाराजांनी …

Read More

खाजगी मालकी झाडे विना परवाना तोडले प्रकरणी तक्रार दाखल

By रोहित पास्ते
June 17, 2023
in :  Uncategorized
0
614

मलकापूर प्रतिनिधी मलकापूर मध्ये आबाजी गायकवाड यांच्या मालकीची 2 झाडे मलकापूर नगरपरिषद मलकापूर यांनी गायकवाड यांच्या संमतीशिवाय तोडली.मलकापूर मधील रहिवाशी आबाजी गायकवाड यांच्या मालकीची दोन झाडे चिंच आणि किंजल हे मलकापूर नगरपरिषद मलकापूरचे अधिकारी सुनील सोळंकी यांच्या आदेशाने कर्मचारी रवींद्र पंडित यांनी तोडली. त्यामुळे गायकवाड यांचे आर्थिक नुकसान झाले असून, चुकीच्या व बेकायदेशीर रित्या झाडाची तोड केल्याने गायकवाड यांनी त्यांचे …

Read More

‘राजाराम’च्या निकालात टर्निंग पॉईंट….

By Kolhapuri Karbhar
April 27, 2023
in :  राजकारण
0
572

फक्त कोल्हापूर जिल्हा नव्हे तर अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची सत्ता महाडिक यांच्या ताब्यात आली आहे. एकमेव संस्थेवर निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या विरोधी सतेज पाटील गटाचा पार धुवा उडवला. हा राजकीय वाद बिंदू चौकात आल्याने जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले. कोल्हापुरात सलग निवडणुका जिंकण्याचा पराक्रम आणि भाजपाला जिल्ह्यात पायही ठेवून देणार नाही असं वक्तव्य …

Read More

निकालाचा वाढलेला टक्का कोणाला फायदा करून देणार? दोन्ही आघाड्यांकडून विजयाचे दावे

By Kolhapuri Karbhar
April 24, 2023
in :  राजकारण
0
207

कसाबा बावडा (ता.करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विक्रमी 91.12 टक्के मतदान झाल्याने निकालाबद्दलची हुरहुर कमालीची वाढली आहे. गत निवडणुकीत सरासरी 90 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे वाढलेला टक्का नक्की कोणाला फायदा करून देणार याची हुरहुर सर्वांनाच लागली आहे. ही निवडणूक केली वर्षभरापासून गाजते आहे. पण सभासदांच्या मतांचा कौल मात्र मंगळवारीच स्पष्ट होईल. सुरुवातीला राजाराम ची निवडणूक ही …

Read More

राजारामवर खोटे आरोप करणाऱ्या विरोधकांना खड्यासारखे बाजूला करा – स्वाभिमानीचे वैभव कांबळे यांचा घणाघात

By Kolhapuri Karbhar
April 21, 2023
in :  राजकारण
0
203

राजाराम साखर कारखाना निवडणूक प्रचारार्थ हातकणंगले तालुक्यातील लाटवडे गावामध्ये सत्ताधारी सहकार आघाडीची प्रचार सभा झाली. या सभेला खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, अशोकराव भगवानराव पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, अमरसिंह पाटील, माजी महापौर सुनील कदम, सत्यजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी राजाराम कारखान्याच्या कारभाराचे कौतुक केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला …

Read More

राजारामच्या निवडणुकीत कोरेंनी टाकला नवा ट्विस्ट

By Kolhapuri Karbhar
April 18, 2023
in :  राजकारण
0
655

राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणांगणात पाटील महाडिक हे आमने-सामने असताना आता आमदार विनय कोरे यांनी देखील या रणांगणात थेट उडी घेतलीय.. विधान परिषद बिनविरोधच्या बदल्यात राजाराम सहकारी साखर कारखाना महाडिकांना सोडायचा अस विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी ठरलं होतं पण आता सतेज पाटील आपला शब्द पाळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे विनय कोरे यांच्या या विधानाने गौप्यस्फोट निर्माण झाला …

Read More

बंटी पाटील तुम्ही शब्द मोडायला नको होता – विनय कोरे यांचा विधान परिषदेबाबत मोठा गौप्यफोस्ट

By Kolhapuri Karbhar
April 18, 2023
in :  राजकारण
0
536

राजाराम कारखाना निवडणुकीचा प्रचार आता रंगू लागला आहे. हातकणंगले तालुक्यातील कुंभमेळा गावात सत्ताधारी सहकार आघाडीची सभा झाली. या सभेला जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय गोरे, खाजदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमर महाडिक याच बरोबर जिल्ह्यातील मातब्बर साखर कारखान्याचे प्रमुख उपस्थित होते. आमदार विनय कोरे यांनी बोलताना आपला संपूर्ण राजकीय प्रवास सांगितला त्याच बरोबर आपण सहकार आघाडी सोबत का? आलो याचा …

Read More
12Page 2 of 2

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

शिवसेनेतर्फे दुर्ग पन्हाळ्यावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

Milind Kamble
1 day ago

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

Kolhapuri Karbhar
1 week ago

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

रोहित पास्ते
2 weeks ago

तळवडे येथे कारची मोटारसायकलला धडक; दोघे जखमी

रोहित पास्ते
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

शिवसेनेतर्फे दुर्ग पन्हाळ्यावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

1 day ago
0

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

1 week ago
0

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

2 weeks ago
0

तळवडे येथे कारची मोटारसायकलला धडक; दोघे जखमी

2 weeks ago
0

वनविभागाच्या नुकसान भरपाई प्रक्रियेबाबत गैरसमज टाळण्याचे आवाहन

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved