Home Uncategorized स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वसंत जाधव यांचे निधन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वसंत जाधव यांचे निधन

3 second read
0
0
280

मलकापूर प्रतिनिधी

शाहुवाडी तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पहिली शाखा सुरू करणारे, धनगर वाड्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जनतेत मिसळणारे, पनुंद्रे गावचे डेप्युटी सरपंच, सती माता दूध संस्थेचे चेअरमन हे माजी खासदार राजू शेट्टी यांचे निकटवर्तीय वसंत तुकाराम जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने २ जुलै रोजी निधन झाले.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्…