April 24, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: politics (page 11)

Tag Archives: politics

विशाळगडावर पशुपक्षी हत्या बंदी

By रोहित पास्ते
June 3, 2023
in :  Uncategorized
0
432

मलकापूर प्रतिनिधी शाहूवाडी तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले विशाळगड या ठिकाणी कोंबडी, बकरे यांची मोठ्या प्रमाणात हत्या होत असून, ग्रुप ग्रामपंचायत गजापूर – विशाळगड यांच्याद्वारे दिलेल्या माहितीनुसार यापुढे पशुपक्षी हत्या करण्यास मनाई करण्यात आली आहे. विशाळगड किल्ला या संरक्षित ऐतिहासिक स्मारकाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कोल्हापूर व संचालक पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संदर्भीय आदेशान्वये बेकायदेशीर पशुपक्षी हत्या करण्यास मनाई करण्यात आले आहे. ऐतिहासिक …

Read More

मलकापूर बाजारपेठेत ट्रकचा ब्रेक फेल

By रोहित पास्ते
May 31, 2023
in :  Uncategorized
0
417

मलकापूर प्रतिनिधी वाहनांची गर्दी, माणसांची वर्दळ दुचाकी धारकांची गडबड यावेळीच ब्रेक फेल झालेल्या ट्रक ची एन्ट्री पण सुदैवाने चालकाचे प्रसंगावधान आणि दुचाकी धारकांनी बाळगलेली सतर्कता यामुळेच अनर्थ टाळला. आज दुपारी शाहूवाडी तालुका मलकापूर शहरात ही घटना दुपारी घडली. कोल्हापूर रत्नागिरी- महामार्गावर सतत वाहनांची गर्दी असते याच गर्दीत आज मलकापूर शहरात रत्नागिरीहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रकचा ब्रेक फेल झाला. उभ्या असलेल्या ट्रकला …

Read More

वालूर ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

By रोहित पास्ते
May 31, 2023
in :  Uncategorized
0
439

मलकापूर प्रतिनिधी: राजकारणाच्या पलीकडे जाऊन गावच्या विकासाचा ध्यास आणि सर्वसामान्यांचे हित नजरेसमोर ठेवून येथील ग्रामपंचायतीने चौफेर विकास साधला आहे असे गौरव उद्गार माझी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील यांनी काढले. ते वालूर येथील गौरव समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच नूरूद्दीन झांजी गुरूजी होते. गेले दहा वर्ष सरपंच पदावर राहून राबवलेल्या विकास कामाबाबत वंदना आकाराम पाटील यांचा सत्कार गोकुळ दूध संघाचे …

Read More

मलकापूर नगरपरिषद – अतिक्रमण कारवाई

By रोहित पास्ते
May 31, 2023
in :  Uncategorized
0
517

मलकापूर प्रतिनिधी मलकापूर नगर परिषदेची अतिक्रमण विरोधी कारवाई आजपासून सुरू झाली. मलकापूर शहरातील व्यापारी, भाजीपाला विक्रेते, इतर विक्रेते यांना नगरपालिकेने अतिक्रमण काढण्यासाठी दिलेल्या नोटिसीला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाल्याने, आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी अतिक्रमण संदर्भात कारवाई करण्यात आली. यामध्ये नगरपरिषद ते विठ्ठल मंदिर या ठिकाणी स्वतः मुख्याधिकारी तथा प्रशासक विद्या कदम यांनी रस्त्यावर असणाऱ्या व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या मोटरसायकल, …

Read More

हुपरीत ब्रह्माकुमारीच्या वतीने आरोग्य निदान व उपचार शिबिराच्या दीडशे वर रुग्णांनी घेतला लाभ.

By Kolhapuri Karbhar
May 30, 2023
in :  आरोग्य
0
135

हुपरी  : येथील प्रजापिता ब्रहमाकुमारी ईस्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्राच्या वतीने आयोजित आरोग्य निदान व उपचार  शिबीराचा दीडशे हून अधीक रुग्णांनी लाभ घेतला .यावेळी गुजरात हून या कार्यात 26 वर्षे योगदान दिलेले तज्ञ  डॉक्टर आले होते .प्रारंभी सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी सुनिता दिदी यानी विद्यालयाचे कार्य आणी या शिबिराचे महत्व विशद केले . सकाळी 9 ते सायं 6 पर्यंत आरोग्य शिबीर संपन्न …

Read More

अमूलच्या विरोधात राज्यातील दूध संघानी एकत्र येण्याची गरज !

By Kolhapuri Karbhar
May 29, 2023
in :  राजकारण
0
1,460

महाराष्ट्र राज्याच्या महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री नाम. राधाकृष्ण विखे-पाटील यांची अहमदनगर येथे कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाचे नूतन चेअरमन मा.श्री.अरुण डोंगळे यांनी भेट घेतली. अमूलचे आव्हान परतावून लावण्यासाठी राज्यातील सर्व दूध संघानी एकत्र येण्याची गरज आहे. कर्नाटक व तामिळनाडू(स्‍टॅलिन सरकार) सरकारने अमूलच्या विरोधात जशी भूमिका घेतली त्याच प्रकारची भूमिका महाराष्ट्र सरकारने घ्यावी. यासाठी महानंदाने पुढाकार घ्यावा आणि राज्य सरकारने …

Read More

गोकुळ मध्ये पुन्हा अरुणोदय…

By Kolhapuri Karbhar
May 25, 2023
in :  राजकारण
0
80

आज गोकुळचे जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली.अरुण डोंगळे हे गेले 35 वर्ष गोकुळचे संचालक आहेत. यापूर्वीही त्यांनी चेअरमनपद भूषविलेले आहे.दोन वर्षांपूर्वीच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत निर्णायकी भूमिका घेणारे हे डोंगळेहोते .आज त्यांना त्यांच्या चांगल्या कामाची पावती म्हणून चेअरमनपदी बिनविरोध झालेली निवड सर्वच दूध उत्पादकांना सुखावून जाणारी आहे. त्यांच्या निवडीमुळे अमूल दूध , खाजगी दूध संस्था यांच्या …

Read More

४ जून रोजी ‘पारगड हेरिटेज रन’ चा थरार…!६ गटात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा

By Kolhapuri Karbhar
May 24, 2023
in :  Uncategorized
0
608

ता. चंदगड : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्ग पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर निसर्ग संवर्धन व लोक प्रबोधनासाठी ‘पारगड हेरिटेज रन’ नावाने अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. किल्ले पारगड जनकल्याण संस्था मुंबई, पारगड, मिरवेल, नामखोल ग्रुप ग्रामपंचायत, ऑल्टिट्यूड क्वेस्ट ॲडव्हेंचर एल एल पी, आउट प्ले स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ४ जून २०२३ रोजी होणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा देशभरातील धावपटूंसाठी एक आव्हान …

Read More

मलकापूर अतिक्रमण मुक्त होणार ?

By रोहित पास्ते
May 22, 2023
in :  Uncategorized
0
609

मलकापूर प्रतिनिधी      मलकापूर शहर बाजारपेठेतील वाहतूक कोंडीला अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे संबंधितानी ८ दिवसात  तात्काळ काढून घ्यावी, जेणेकरून वाहतुकीला अडथळा होणार नाही. अन्यथा पालिका प्रशासन कारवाई करणार असल्याचा इशारा मलकापूर नगर परिषदेच्या प्रशासक विद्या कदम यांनी नरहरी मंदिर मलकापूर येथे आयोजित बैठकी प्रसंगी सांगितले. बैठकीस मोजकेच व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.      मलकापूर शहरातील वाहतूक कोंडीला पर्यायी मार्ग …

Read More

निनाई परळे ग्रामपंचायत पोटनिवडणुक – सुरेश चौगुले विजय

By रोहित पास्ते
May 21, 2023
in :  Uncategorized
0
385

मलकापूर प्रतिनिधी      निनाई-परळे येथील रिक्त झालेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या निवडणुकीत शिवसेने पक्षाचे सुरेश चौगुले विजय झाले. ग्रामपंचायतीत शिवसेना राष्ट्रवादीची सत्ता आहे.  निनाई-परळे येथील ग्रामपंचायतीचे तत्कालीन सदस्य मारूती मोरे यांचे निधन झाल्याने, या ग्रामपंचायतीची पोट निवडणूक लागली होती, यासाठी शिवसेनेकडून कडून सुरेश चौगुले विरुद्ध काँग्रेस कडून प्रकाश पवार अशी लढत झाली. या लढतीत शिवसेनेचे सुरेश चौगुले हे विजयी झाले.    यासाठी …

Read More
1...101112...14Page 11 of 14

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
2 days ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
6 days ago

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

Kolhapuri Karbhar
3 weeks ago

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

रोहित पास्ते
3 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

2 days ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

6 days ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

3 weeks ago
0

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

3 weeks ago
0

शाहुवाडी तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात मनसेचे पोलीस प्रशासनास निवेदन

3 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved