कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पा.संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने संघाचे संचालक चेतन नरके यांची मलेशिया ग्लोबल सीएफओ समिट मध्ये निवड झालेबद्दल, अजित पाटील(सर) बाचणी,ता.कागल यांचा थायलंड येथे झालेल्या आशियाई महिला व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून यशस्वी कामगिरी केलेबद्द्ल तसेच पशुवैद्यकीय डॉक्टर संजय डोंगळे घोटवडे,ता.राधानगरी यांचा लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोटवडे व पंचक्रोशीत उत्कृष्ट सेवा दिलेबद्दल व अमर पाटील …
‘गोकुळ’ मार्फत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार