Home Kolhapur मोदी रथाला युवकांकडून कडाडून विरोध

मोदी रथाला युवकांकडून कडाडून विरोध

3 second read
0
4
1,627

कुडित्रे: कुडित्रे येथे सकाळच्या सुमारास मोदी रथाचे गावामध्ये आगमन झाले असता गावातील युवकांनी या रथासोबत आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या मोदी रथाला युवकांच्याकडून कडाडून विरोध करण्यात आला.

यावेळी कॉम्रेड आकाश भास्कर या युवकाने या मोदी रथाच्या संदर्भात अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारण्यात आले ते असे की रथावर भारत सरकार असा का उल्लेख नाही? या योजना भारत सरकारच्या आहे की मोदींच्या आहेत? तुम्ही अधिकारी सरकारचे आहात की भाजपचे प्रचारक आहात ? रथावर भारत सरकारची हमी लिहिण्याऐवजी मोदी सरकारची हमी असे का लिहिण्यात आले? तुम्ही जनतेला उत्तर देण्यास जबाबदार आहात की नाही ? अशा प्रश्नांचा भडीमार केला असता रथासोबत आलेले शासकीय कर्मचारी निरुउतर झाले केंद्र सरकारच्या निधीतून व्यक्तीचा व पक्षाचा प्रचार केला जात आहे असा आरोप लोकांच्याकडून केला जात आहे. यावेळी कॉम्रेड आकाश भास्कर यांचे कुडित्रे गाव व परिसरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…