गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार करताना कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले तसेच यावेळी संचालक प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील संघाचे अधिकारी व कर्मचारी दिसत आहेत. कोल्हापूर, ता.३१: गोकुळने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे. उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद दिनी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून यादिवशी २३ लाख ६३ हजार …
रमजान ईद दिनी २३ लाख ६३ हजार लिटर दूध विक्रीचा ‘गोकुळ’ चा उच्चांक.