शिरोळ : प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजीआमदार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटीलसाहेब यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करुन साजरी करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील पुतळ्यास पुष्पहार अर्पण …
स्व.माजी आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्या वतीने विनम्र अभिवादन