Home Uncategorized आम.डॉ .अशोकराव माने यांच्या पाठपुराव्याने पेठवडगावातील दुय्यम कार्यालयाला मिळणार गती

आम.डॉ .अशोकराव माने यांच्या पाठपुराव्याने पेठवडगावातील दुय्यम कार्यालयाला मिळणार गती

3 second read
0
0
28

हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे नव्याने मंजूर असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालय लवकरात लवकर व्हावी यासाठी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांनी राज्याचे महसूल व वन विभागाचे सचिव राजेश कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. मंत्रालय दालनात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच कार्यालयीन कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आदेश महसूल आणि वनविभागाचे सचिव राजेश कुमार यांनी नोंदणी महानिरीक्षकांना दिलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…