March 18, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 30)

Uncategorized

डॉ. संजय डी. पाटील यांचा मंगळवारी एकसष्ठी समारंभ.

By Kolhapuri Karbhar
February 15, 2025
in :  Uncategorized
0
105

-नोबेल पारितोषिक विजेते डॉ. कैलास सत्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती कोल्हापूर :शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा एकसष्ठी सोहळा मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. खासदार डॉ. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांच्या आशीर्वादाने होणाऱ्या या समारंभाला नोबेल शांतता पुरस्कार …

Read More

१८ ते २२ फेब्रुवारी अखेर नाट्य शुभांगीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम : स्वागत अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती

By Kolhapuri Karbhar
February 15, 2025
in :  Uncategorized
0
86

जयसिंगपूर : प्रतिनिधीनाट्य शुभांगीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त जयसिंगपूर नगरपालिकेच्या सहकार्याने नाट्य शुभांगीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक १८ ते शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी अखेर स्व. ललित बागरेचा रंगमंच, सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम, मोफत आरोग्य शिबिर, एकांकिका महोत्सव, नाट्य शुभांगीच्या रंगकर्मी तसेच प्रेरणा पुरस्काराचे वितरण यासह विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती सुवर्ण महोत्सव समितीचे स्वागताअध्यक्ष आमदार राजेंद्र …

Read More

दत्तवाड ग्रामीण रुग्णालय होणार ५० बेडचे ; आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून अतिरिक्त २० बेडला मान्यता

By Kolhapuri Karbhar
February 15, 2025
in :  Uncategorized
0
71

जयसिंगपूर : प्रतिनिधीदत्तवाड येथे ७२ गुंठ्यात साकारत असलेल्या ग्रामीण रुग्णालयात अतिरिक्त २० बेडला मान्यता मिळाली असल्याने सर्व सोयी उपलब्ध असणाऱ्या या रुग्णालयात आता ५० बेड उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दत्तवाड परिसरातील नागरीकांना याचा मोठा लाभ होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. ग्रामीण भागातील रुग्णांना शासनाच्या वतीने मोफत अत्याधुनिक सेवा सुविधांचा लाभ मिळावा या हेतूने आमदार राजेंद्र पाटील …

Read More

जयसिंगपूर पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या इसमाला केले जेरबंद : ६० हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत

By Kolhapuri Karbhar
February 13, 2025
in :  Uncategorized
0
167

जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडून जयसिंगपूर शहरात गांजा विक्री करणाऱ्या इसमास जेरबंद करून त्याच्याकडून गांजा व इतर मुद्देमाल असा एकूण ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि. १३ रोजी दीड वाजण्याच्या सुमारास मनीषा ऑटोमोबाईलजवळ नांदणी नाक्याला जाणाऱ्या रिंगरोडलगत उघड्यावर करण्यात आली. या कारवाई पथकात पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलीस उपनिरीक्षक …

Read More

स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने विनम्र अभिवादन

By Kolhapuri Karbhar
February 13, 2025
in :  Uncategorized
0
139

शिरोळ : प्रतिनिधी श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संकल्पक स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारती समोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करुन साजरी करण्यात आली. याप्रसंगी दत्त उद्योग समुहाचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडीत गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. …

Read More

निमशिरगावात वनवनवा जनजागृती सभा संपन्न..

By Kolhapuri Karbhar
February 13, 2025
in :  Uncategorized
0
50

शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथे ग्रामपंचायत वतीने वनवनवा जनजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. निसर्ग ठेवा आणि वनसंपदा वाचवण्याच्या दृष्टीने जनजागृती व्हावी या उद्देशाने करवीर चे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या सभेत रमेश कांबळे आणि हातकणंगले चे वनपाल संजय कांबळे यांनी वनाचे महत्त्व आणि वन वनव्याचे होणारे दुष्परिणाम याचे महत्त्व पटवून देऊन मौल्यवान मार्गदर्शन केलं. या सभेला …

Read More

टोपमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला लवकरच होणार सुरुवात : आमदार यड्रावकर यांची माहिती

By Kolhapuri Karbhar
February 12, 2025
in :  Uncategorized
0
84

जयसिंगपूर :हातकणंगले तालुक्याती टोप गावातील नागरिकांची प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नांमुळे १ एकर जागेत प्रशस्त आरोग्य केंद्राची इमारत उभे राहणार आहे. त्यामुळे गावातील आरोग्य यंत्रणा सक्षम बनणार आहे. आमदार यड्रावकर यांनी आरोग्य राज्यमंत्री पदावर असताना टोप येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून घेतले होते. मात्र, जागेचा प्रश्न प्रलंबित होता त्यामुळे इमारतीच्या …

Read More

सचिनचा ग्रेटनेस, धोनीचा सकारात्मक दृष्टिकोन-ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन नेले.

By Kolhapuri Karbhar
February 12, 2025
in :  Uncategorized
0
70

डॉ.डी. वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले. सोबत प्राचार्य डॉ.महादेव नरके, अभिजीत भोसले ,सचिन जाधव आदी. कसबा बावडा येथील डॉ. डी .वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये जेष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. सचिन तेंडुलकरचा ग्रेटनेस, वडिलांच्या निधनानंतर पुन्हा देशासाठी वर्ल्ड कप खेळण्यासाठी आलेल्या सचिनची झालेली घालमेल, महेंद्रसिंग धोनीचा क्रिकेट आणि खेळाबद्दलचा तसेच जीवनाकडे …

Read More

संयुक्त बांबवडे यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा 2025 चे आयोजन

By रोहित पास्ते
February 12, 2025
in :  Uncategorized
0
95

मलकापूर रोहित पास्ते : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे या ठिकाणी श्री शिव फाउंडेशन बांबवडे प्रणित यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गेल्या आठ वर्षापासून हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात 19 फेब्रुवारी 2025 रोजी वक्तृत्व स्पर्धा, 20 फेब्रुवारी 2025 रोजी रक्तदान शिबिर, धनगरी ढोल स्पर्धा, 21 …

Read More

एकही झोपडपट्टीधारक हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही : आमदार यड्रावकर ; राजीव गांधी नगर मधील नागरिकांच्या वतीने आमदार यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांचा सत्कार

By Kolhapuri Karbhar
February 11, 2025
in :  Uncategorized
0
103

जयसिंगपूर : प्रतिनिधी जयसिंगपूर शहराच्या वसाहतीत झोपडपट्टीधारकांचा मोठा वाटा असून, गेल्या ५०-६० वर्षांपासून त्यांना हक्काची घरे नसल्याने त्यांची मोठी कुचंबना होत होती. मात्र, अखेर झोपडपट्टीधारकांचा प्रश्न मार्गी लागला आहे. यापुढेही एकाही कुटुंबाला घरापासून वंचित ठेवले जाणार नाही, असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. झोपडपट्टी नियमितीकरणाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार यड्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा …

Read More
1...293031...101Page 30 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

शाही विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस व महापौर धीरज सूर्यवंशी यांची भेट; सांगलीच्या विकासावर सकारात्मक चर्चा

Kolhapuri Karbhar
1 day ago

शिरटी येथे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सवालाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न… ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिरावर हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी…

Kolhapuri Karbhar
2 days ago

तेरवाड येथे पीएसआय महेश साळुंखे यांचा आर्यन्स मंडळ तर्फे भव्य सत्कार संपन्न

Kolhapuri Karbhar
6 days ago

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

Kolhapuri Karbhar
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

शाही विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस व महापौर धीरज सूर्यवंशी यांची भेट; सांगलीच्या विकासावर सकारात्मक चर्चा

1 day ago
0

शिरटी येथे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सवालाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न… ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिरावर हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी…

2 days ago
0

तेरवाड येथे पीएसआय महेश साळुंखे यांचा आर्यन्स मंडळ तर्फे भव्य सत्कार संपन्न

6 days ago
0

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

1 week ago
0

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved