September 06, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 93)

Uncategorized

सतेज पाटलांनी स्वतः समोर येऊन उत्तर द्यावं – शौमिका महाडिक..

By Kolhapuri Karbhar
August 1, 2023
in :  Uncategorized
0
286

एक दिवस आधी नुकसानी बाबत चिंता करणारे आज फायदा सांगत आहेत, ही हास्यास्पद बाब ! काल वृत्तपत्रांच्या माध्यमातून संघाचे नेते घटलेले संकलन आणि विक्री याबाबत चिंता व्यक्त करत असल्याचे वाचण्यात आले. आज तेच लोक संघ कसा फायद्यात आहे हे पटवून देत आहेत , ही बाब मुळात हास्यास्पद आहे. हा विरोधाभास लक्षात न येण्याएवढी जनता दूधखुळी नाही . सत्तांतर होऊन दोन …

Read More

जावयाचा रद्द झालेला पॅकींग ठेका आणि बंद झालेले ४५ टँकर यामुळेच महाडीकांचे गोकुळवर आरोप किकवीच्या प्लांटमुळे गोकूळची ४ कोटी ची बचतच… गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांची माहिती…

By Kolhapuri Karbhar
August 1, 2023
in :  Uncategorized
0
2,100

कोल्हापूर ता. ३१ : महाडीकांचे जावई विजय ढेरे यांच्या मालकीच्या पुणे  येथील मांजरी बु येथील गायत्री कोल्ड स्टोरेज या दूध पॅकींग एजन्सी ऐवजी किकवी येथील अनंत डेअरी यांना दूध पॅकींगचा ठेका दिल्यामुळे गोकुळ दूध संघाची जवळपास वार्षिक ४ कोटी रुपये बचत होत आहे. असे असले तरी केवळ जावयाचा दूध पॅकींगचा ठेका रद्द झाला आणि महाडिकांचे दूध संघातील ४५ टँकर बंद …

Read More

 गोकुळ’ मार्फत विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार

By Kolhapuri Karbhar
July 28, 2023
in :  Uncategorized
0
278

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा. संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने अरुण बंडा पाटील रा.खेरीवडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून  पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेबद्दल व जलतरणपटू कुमारी दिक्षा शिरगावकररा.वारणा कोडोली हिने बर्लिन येथे झालेल्या स्पेशल ऑलिंपिक स्पर्धेमध्ये २५ मीटर स्विमिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवलेबद्दल त्यांचा सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते व सर्व संचालक मंडळाच्‍या उपस्थित गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव …

Read More

नाम.चंद्रकांतदादा पाटील वैद्यकीय कक्षाच्यावतीने महिनाभरात रु. 22 लाख निधी वितरीतरुग्णांच्या नातेवाईकांना जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

By Kolhapuri Karbhar
July 27, 2023
in :  Uncategorized
0
353

कोल्हापूर दि.२७ नाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापूर येथे गरजू रुग्णांना दिलासा देण्याच्या उद्देशाने वैद्यकीय सहायता कक्ष कार्यरत आहे. या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया, औषधे, शासकीय तसेच सामाजिक संस्थांच्या कडून वैद्यकीय मदत प्राप्त करून दिली जाते. मुख्यमंत्री सहायत्ता निधीच्या माध्यमातून आजपर्यत अनेक रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना दिलासा यामुळे मिळाला आहे.दिनांक ०१ जुलै २०२३ ते २७ जुलै …

Read More

‘गोकुळ’मार्फत विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार

By Kolhapuri Karbhar
July 26, 2023
in :  Uncategorized
0
150

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा. संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने कुमार प्रथमेश मोहन आडनाईक याची मर्चंड नेव्हीच्या अधिकारी पदी निवड झालेबद्दल तसेच कुमारी ऐश्वर्या मोहन आडनाईक हिची इंडिको एअरलाइन्स या कंपनी मध्ये निवड झालेबद्दल या दोघांचा सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते व संचालक मंडळाच्‍या उपस्थित ताराबाई पार्क कार्यालय येथे करण्‍यात आला. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्‍हणाले …

Read More

एन. टी. ए. परीक्षेमध्ये रमण भोपळे यांचे यश

By रोहित पास्ते
July 25, 2023
in :  Uncategorized
0
228

मलकापूर तालुका शाहूवाडी मधील रमण भोपळे यांनी एन. टी. ए.परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून घेण्यात आलेल्या The Graduate Pharmacy Aptitude Test (GPAT) – 2023 परीक्षेमध्ये रमण संजय भोपळे यांनी 85.77 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. GPAT परीक्षा उत्तीर्ण होणे हे फार्मसी क्षेत्रातील प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असत. मूळचा मलकापूर गावचा रहिवासी असणारा रमण सध्या …

Read More

*शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 900 कोटींचा भरीव निधी देऊन प्रलंबित कामाला गती द्यावी – माजी आमदार अमल महाडिक यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी*

By Kolhapuri Karbhar
July 21, 2023
in :  Uncategorized
0
1,075

कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे कार्यरत असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अद्यापही निधीच्या प्रतीक्षेत आहे. निधीअभावी अनेक इमारतींचे काम रखडले असून सर्वांचीच गैरसोय होत आहे. याकडे नूतन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील गैरसोय …

Read More

शेकाप व मुस्लिम समाजातर्फे सत्कार

By रोहित पास्ते
July 15, 2023
in :  Uncategorized
0
384

मलकापूर प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्ष व मुस्लिम समाज मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मलकापूरचे सुपुत्र अमित कुंभार यांची पोलिस निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.सत्कार नरहर मंदिर या ठिकाणी करण्यात आला. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते भाई भारत पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने, शौकत कळेकर, गुलाब भटारी, इसाक म्हालदार, शिवाजीराव पाटील, नामदेव पाटील इ. नागरीक उपस्थित होते. सत्कार प्रसंगी अमित …

Read More

गोकुळ दूध संघाची शिरोळ तालुका संपर्क सभा संपन्‍न – अरुण डोंगळे (चेअरमन गोकुळ दूध संघ )

By Kolhapuri Karbhar
July 14, 2023
in :  Uncategorized
0
934

शिरोळ : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघामार्फत कल्पवृक्ष सांस्कृतिक भवन उदगाव ता.शिरोळ येथे संघाशी सलग्न शिरोळ तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा घेण्यात आली यावेळी सॅटेलाईट डेअरी उदगाव येथील संघाच्या पाणी पुरवठा योजनचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व शरद साखर कारखान्याचे संचालक आदित्य राजेंद्र यड्रावकर यांच्‍या हस्‍ते तसेच संघाच्या संचालक मंडळाच्या उपस्थित झाले. यावेळी मार्गदर्शन करताना संघाचे चेअरमन …

Read More

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वसंत जाधव यांचे निधन

By रोहित पास्ते
July 4, 2023
in :  Uncategorized
0
277

मलकापूर प्रतिनिधी शाहुवाडी तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पहिली शाखा सुरू करणारे, धनगर वाड्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जनतेत मिसळणारे, पनुंद्रे गावचे डेप्युटी सरपंच, सती माता दूध संस्थेचे चेअरमन हे माजी खासदार राजू शेट्टी यांचे निकटवर्तीय वसंत तुकाराम जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने २ जुलै रोजी निधन झाले. मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Read More
1...929394...105Page 93 of 105

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
3 days ago

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

Milind Kamble
1 week ago

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

Milind Kamble
2 weeks ago

यशस्वी फाउंडेशनच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना एआय-रोबोटिक्सचे धडे..

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

3 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

1 week ago
0

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

2 weeks ago
0

यशस्वी फाउंडेशनच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना एआय-रोबोटिक्सचे धडे..

2 weeks ago
0

कुंभोज येथे शिक्षिकेचे विद्यार्थीशी गैर वर्तन – शिक्षणाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश..

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved