March 18, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 15)

Uncategorized

महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीनिमित्त पोलिस व भाविकांसाठी मोसंबी वाटप

By Kolhapuri Karbhar
September 25, 2025
in :  Uncategorized
0
100

कोल्हापूर; इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर शक्तीने महालक्ष्मी मंदिरात नवरात्री निमित्त मोसंबी वाटपाचे आयोजन केले. या कार्यक्रमात पोलिसांना शीतपेयही दिले गेले, ज्यामुळे दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचे मनापासून कौतुक झाले. सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरलेल्या या उपक्रमातून क्लबने समाजबंध दृढ करत कर्तव्यदक्ष पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

Read More

हातकणंगले महसूल सेवक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन; कामबंद आंदोलनामुळे शासकीय कामकाज ठप्प

By Kolhapuri Karbhar
September 25, 2025
in :  Uncategorized
0
71

हातकणंगले : महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी हातकणंगले तालुका महसूल सेवक संघटनेच्यावतीने कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शासकीय कामकाज ठप्प झाले आहे. अध्यक्ष नितीन कोळी, जिल्हा सचिव नेताजी पाटील, उपाध्यक्ष सातापा रामन्ना, खजिनदार विजय शिंगे, सेक्रेटरी प्रवीण कांबळे, सदस्य महंमद जमादार, अस्लम मुलाणी, अवधूत रानभरे व महसूल सेवक पतसंस्था उपसभापती संदीप पुजारी …

Read More

माले येथे जिल्हास्तरीय शालेय आट्यापाट्या स्पर्धा संपन्न…!

By Kolhapuri Karbhar
September 24, 2025
in :  Uncategorized
0
118

Oplus_16908288 माले ( प्रतिनिधी: सनी काळे) :- पन्हाळा तालुक्यातील माले येथील ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल या प्रशालेमध्ये क्रीडा आणि युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर आणि ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल यांच्या वतीने 14 ,17 आणि 19 वर्षाखालील मुला-मुलींच्या वयोगटातील जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार यांच्या हस्ते …

Read More

शहरातील समस्या सोडवण्यासाठी कालबद्ध आराखडा राबवावा – आ.अमल महाडिक यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Kolhapuri Karbhar
September 24, 2025
in :  Uncategorized
0
59

कोल्हापूर शहरातील विविध विषयांसंदर्भात कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के मंजूलक्ष्मी यांच्यासमवेत कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी व्यापक आढावा बैठक घेतली. या बैठकीत जवाहर नगर खणभाग,बिजली चौक, निर्माण चौक येथील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासंदर्भात आमदार अमल महाडिक यांनी विचारणा केली. यावर उत्तर देताना प्रशासकांनी नगररचना विभागासोबत पत्रव्यवहार सुरू असून लवकरच प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लागेल असे सांगितले. कोल्हापूर शहराच्या …

Read More

जयसिंगपूरधील भीमसृष्टी व कुरुंदवाडमधील डॉ. बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी : संजय पाटील यड्रावकर

By Kolhapuri Karbhar
September 20, 2025
in :  Uncategorized
0
60

जयसिंगपूर : प्रतिनिधीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे नव्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी राहिले आहेत. हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात भव्य भीमसृष्टी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम सुरू झाले आहे. तर कुरुंदवाड येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारणीचे काम वेगाने सुरू असून समाजातील सर्व घटकांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष संजय पाटील …

Read More

पन्हाळा – शाहूवाडी उपविभागीय गणराया ॲवार्ड २०२५ चे शाहूवाडीतील सिद्धिविनायक मित्र मंडळ मानकरी

By Kolhapuri Karbhar
September 20, 2025
in :  Uncategorized
0
176

पन्हाळा येथील नरके पब्लिक स्कूल या ठिकाणी शाहूवाडी उपविभागीय गणराया ॲवार्ड वितरण सोहळा कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या वर्षीचा शाहूवाडी उपविभागीय गणराया ॲवार्डचा मानकरी शाहूवाडी तालुक्यातील साळशी येथील सिध्दीविनायक मित्र मंडळ ठरले.द्वितीय क्रमांक पन्हाळा येथील बालाजी तरुण मंडळ तर तृतीय क्रमांक कोडोली येथील श्री नाथ वारकरी सांप्रदायिक सेवा मंडळ तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. उत्तेजनार्थ …

Read More

शाहुवाडी तालुक्यात औद्योगिक विकासाचा नवा मार्ग मोकळा…!

By Kolhapuri Karbhar
September 17, 2025
in :  Uncategorized
0
63

कोल्हापूर ता.१७ (प्रतिनिधी) : शाहूवाडी तालुक्यातील औद्योगिक विकासाचा नवा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शाहूवाडीत सुमारे ३५० हेक्टर क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) उभारणी करण्याबाबत आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शाहूवाडी तालुक्यातील अरुळ, आंबर्डे, करंजोशी, सावे, बजागेवाडी व शित्तुर तर्फ मलकापूर या गावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.पन्हाळा तालुक्यातील …

Read More

सभासदांच्या विश्वासावरच संस्थेची अल्पावधीत भरारी : चेअरमन पोपट चौगुले ; शिरटी येथे प्रकाश पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

By Kolhapuri Karbhar
September 14, 2025
in :  Uncategorized
0
115

“आपल्या गावची, आपलीच पतसंस्था” ही ध्येय उराशी बाळगून कार्यरत असलेल्या प्रकाश संस्थेने नेहमीच गोरगरिब, कष्टकरी, सर्वसामान्यांचा विचार केला आहे. त्यामुळे सभासदांच्या विश्वासावरच संस्थेने अल्पावधीतच भरारी घेतली आहे. सन २०२४ – २५ या अहवाल सालात संस्थेच्या एकूण ठेवी २८ कोटी ४६ लाख इतक्या असून कर्जे २० कोटी ७३ लाख इतकी आहेत. संस्थेची गुंतवणूक १२ कोटी १ लाख इतकी असून निव्वळ नफा …

Read More

सांस्कृतिक हॉलमुळे शिकलगार समाजाला मिळणार हक्काचे व्यासपीठ : संजय पाटील यड्रावकर यांचे प्रतिपादन

By Kolhapuri Karbhar
September 12, 2025
in :  Uncategorized
0
89

जयसिंगपूर : प्रतिनिधीगेल्या अनेक वर्षांपासून कुरुंदवाड शहरात वास्तव्यास असलेला शिकलगार समाज हा आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मागे पडलेला होता. समाजाला स्वतःचे स्वतंत्र व्यासपीठ नसल्याने सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास मोठ्या अडचणी येत होत्या. ही अडचण लक्षात घेऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून समाजाला जागेची उपलब्धता करून देऊन ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने सांस्कृतिक हॉलची उभारणी सुरू झाली …

Read More

जयसिंगपुर शहरात डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा दिमाखात संपन्न होणार : संजय पाटील यड्रावकर ; २८ सप्टेंबरला पुतळ्याचा आगमन सोहळा

By Kolhapuri Karbhar
September 11, 2025
in :  Uncategorized
0
96

जयसिंगपूर : प्रतिनिधी दि. २८ सप्टेंबर रोजी निळ्या वादळाच्या साक्षीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा सर्वांना सोबत घेऊन अतिशय दिमाखदार पद्धतीने साजरा केला जाणार असल्याची माहिती जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी दिली. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आगमन सोहळ्याची तयारी करण्यासंदर्भात माजी नगरसेवक, आंबेडकरवादी संघटनांचे शिरोळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व भीमसैनिक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत …

Read More
1...141516...101Page 15 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

“आम्ही निवडून आल्यानंतर पाणी पुरवठा विस्कळीत का ?” महापौर धीरज सूर्यवंशी यांचा प्रशासनाला सवाल… सांगली-मिरज-कुपवाडमध्ये विकासकामांना गती देण्याचा निर्धार…

Kolhapuri Karbhar
12 hours ago

शाही विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस व महापौर धीरज सूर्यवंशी यांची भेट; सांगलीच्या विकासावर सकारात्मक चर्चा

Kolhapuri Karbhar
2 days ago

शिरटी येथे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सवालाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न… ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिरावर हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी…

Kolhapuri Karbhar
3 days ago

तेरवाड येथे पीएसआय महेश साळुंखे यांचा आर्यन्स मंडळ तर्फे भव्य सत्कार संपन्न

Kolhapuri Karbhar
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

“आम्ही निवडून आल्यानंतर पाणी पुरवठा विस्कळीत का ?” महापौर धीरज सूर्यवंशी यांचा प्रशासनाला सवाल… सांगली-मिरज-कुपवाडमध्ये विकासकामांना गती देण्याचा निर्धार…

12 hours ago
0

शाही विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस व महापौर धीरज सूर्यवंशी यांची भेट; सांगलीच्या विकासावर सकारात्मक चर्चा

2 days ago
0

शिरटी येथे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सवालाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न… ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिरावर हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी…

3 days ago
0

तेरवाड येथे पीएसआय महेश साळुंखे यांचा आर्यन्स मंडळ तर्फे भव्य सत्कार संपन्न

6 days ago
0

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

1 week ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved