November 02, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 16)

Uncategorized

पत्रकार चंद्रकांत भाट यांच्या “मार्मिक” पोस्टने शिरोळ नगरपालिकेच्या राजकारणात खळबळ

By Kolhapuri Karbhar
November 13, 2025
in :  Uncategorized
0
56

शिरोळ : प्रतिनिधी “राजकारण करणं माझा धंदा नाही, निवडणूक लढवण्यात मला रस नाही,पण समाजकार्य आणि जनसेवेचे व्रत कधीच सोडणार नाही,” अशी भावनिक पोस्ट पत्रकार चंद्रकांत भाट यांनी सोशल मीडियावर टाकताच शिरोळ नगरपालिकेच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पोस्टमागे नेमका संदेश कोणासाठी होता, हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रकांत भाट हे गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यात …

Read More

विना रिप्लेक्टर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पन्हाळा पोलिसांची कारवाई

By Kolhapuri Karbhar
November 13, 2025
in :  Uncategorized
0
181

सध्या ऊस गाळप हंगामा सुरु झाल्यामुळे कारखान्याला ऊस घेऊन जाणाऱ्या बेफिकीर वाहन चालकांवर विना रिप्लेक्टर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी पन्हाळा पोलीस ठाण्याकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यानआसुर्ले या ठिकाणी नाकाबंदी करून रिप्लेक्टर न लावणारे 14 ऊस वाहतूक ट्रॅक्टर यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सर्व ऊस वाहतूकदारांनी रस्त्यावरील इतर वाहनांच्या सुरक्षिततेसाठी ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याबाबत …

Read More

कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रभाग आरक्षण जाहीर! कोणता प्रभाग कुणासाठी? संपूर्ण यादी जाणून घ्या…

By Kolhapuri Karbhar
November 11, 2025
in :  Uncategorized
0
448

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली… यंदा पहिल्यांदाच चार सदस्य प्रभाग रचना लागू करण्यात आलेले आहे त्यामुळे प्रभागांचे भौगोलिक क्षेत्र चारपट वाढलेले आहेत प्रभागांची संख्या 20 झाली असून पूर्वीप्रमाणेच 81 नगरसेवक निवडून जाणार आहेत यामध्ये प्रभाग क्रमांक एक ते 19 मध्ये प्रत्येकी चार आणि प्रभाग क्रमांक 20 मध्ये पाच नगरसेवक निवडले जाणार आहेत आरक्षण रचनेनुसार 81 जागांपैकी …

Read More

चंदगड नगरपंचायतीत राजकीय भूकंप…!राष्ट्रवादीचे दोन्ही गट ‘राजर्षी शाहू आघाडी’ म्हणून एकत्र..!

By Kolhapuri Karbhar
November 10, 2025
in :  Uncategorized
0
176

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगडच्या राजकारणात सोमवारी मोठी घडामोड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट अजित पवार आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवत एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून, ही निवडणूक ‘राजर्षी शाहू आघाडी’ या नावाने लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर झाला. या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या डॉ. …

Read More

सांगलीतील विटा शहरात आग; हृदय पिळवटून टाकणारी घटना”

By Kolhapuri Karbhar
November 10, 2025
in :  Uncategorized
0
179

सांगली येथील विटा येते वासुंबे मधील मध्यवर्ती असलेल्या सावकार नगर मध्ये एका इलेक्ट्रॉनिक दुकानात फ्रिज च्या सिलेंडरचा स्फ़ोट झाल्याने सकाळी साडे आठ च्या सुमारास आग लागली दुकानाच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.त्या मध्ये 2पुरुष 1महिला व 1लहान मुलीचा समावेश आहे मृतांमध्ये तीन वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.हा स्पोर्ट इतका भयानक होता की संपूर्ण बिल्डिंग जळून खाक झाली या …

Read More

गोकुळच्या सौ. सुप्रिया चव्हाण यांना सर्वोत्तम महिला दूध उत्पादक पुरस्कार; गोव्यातील राष्ट्रीय दुग्ध परिसंवादात सन्मान

By Kolhapuri Karbhar
November 10, 2025
in :  Uncategorized
0
130

कोल्हापूर, ता. १० :इंडियन डेअरी असोसिएशन (पश्चिम विभाग), गोवा डेअरी,सुमुल डेअरी आणि गोवा शासन यांच्या संयुक्त विद्यमाने “गोव्यातील दुग्धव्यवसाय व त्यातील संधी आणि आव्हाने या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन डोना पावला गोवा येथील एन.आय.ओ. सभागृहात ७ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते . या परिसंवादात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या दुध उत्पादक …

Read More

सामाजिक बांधिलकी जोपासणारी हसूरची ए. पी. पाटील सर्वोदय पतसंस्था… स्व. ए. पी. पाटील यांच्या जयंतीनिमित १०७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

By Kolhapuri Karbhar
November 2, 2025
in :  Uncategorized
0
144

शिरोळ प्रतिनिधी : कुणाल कांबळे हसूर : येथे स्व. ए.पी.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करताना चेअरमन बाबासो पाटील यासह संचालक मंडळ…. हसूर ता. शिरोळ येथील ए.पी.पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारीपतसंस्था, ए.पी.पाटील सर्वोदय चॅरीटेबल ट्रस्ट आणि डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ए.पी. पाटील यांच्या ९८ व्या जयंतीनिमित हसूर हायस्कूल भव्य रक्तदान शिबीर व आरोग्य शिबिर पार पडले. या …

Read More

तोडगा निघेपर्यंत ऊस तोड बंद : युवा ऊस उत्पादकांचा निर्णय.. सोमवारी 11 वाजता तहसीलदार कार्यालयावर मोर्चा… शिरोळ गाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद…

By Kolhapuri Karbhar
November 1, 2025
in :  Uncategorized
0
51

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ गावात ऊस दराच्या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केलेले आहे. आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना ऊस दराचे आंदोलन करत असताना कारखाना समर्थकांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज १ नोव्हेंबर रोजी शिरोळ गाव बंद पुकारण्यात आला होता. या बंदच्या आवाहनाला शिरोळ गावातील नागरिक व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. संपूर्ण शिरोळ गाव कडकडीत बंद पाळण्यात आले. त्यातच …

Read More

ऊसाचे आंदोलन चिघळलं… शिरोळमध्ये ऊस वाहतूक रोखताना धनाजी चुडमुंगे यांना मारहाण

By Kolhapuri Karbhar
October 31, 2025
in :  Uncategorized
0
50

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ तालुक्यात ऊस दराच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाला गुरुवारी रात्री तीव्र वळण लागले आहे. रास्त आणि परवडणारा ऊस दर मिळावा, यासाठी सतत लढा देणारे आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना आज शुक्रवारी रात्री शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून,आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त केली …

Read More

आधुनिक दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा ‘गोकुळ’चा निर्धार – नविद मुश्रीफ चेअरमन, गोकुळ दूध संघ

By Kolhapuri Karbhar
October 31, 2025
in :  Uncategorized
0
153

पुणे येथील फीड्‌स टेक आणि डेअरी इंडस्ट्री एक्स्पो २०२५ मध्ये गोकुळचा सहभाग पुणे, ता. ३१: दुग्ध व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योग क्षेत्रासाठी देशातील सर्वात मोठा मेळावा ठरलेला “फीड्‌स टेक आणि डेअरी इंडस्ट्री एक्स्पो २०२५” चिंचवड, पुणे येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात मोठ्या उत्साहात सुरू झाला. तीन दिवस चालणाऱ्या या एक्स्पोमध्ये देशभरातील दुग्ध व्यवसायातील संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक, तंत्रज्ञ, उद्योजक आणि शेतकरी सहभागी …

Read More
1...151617...107Page 16 of 107

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! – डॉ. यशवंत पाटणे

Milind Kamble
15 hours ago

मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती द्या; सोनालीताई खडके यांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी…

Milind Kamble
3 days ago

श्री दत्त (शिरोळ) चा ५५ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ…

Milind Kamble
3 days ago

जीवनात आई वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेऊन वागा : वसंत हंकारे शिरटी येथे रौप्य महोत्सवी विराचार्य व्याख्यानमालेस सुरवात

Milind Kamble
7 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! – डॉ. यशवंत पाटणे

15 hours ago
0

मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती द्या; सोनालीताई खडके यांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी…

3 days ago
0

श्री दत्त (शिरोळ) चा ५५ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ…

3 days ago
0

जीवनात आई वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेऊन वागा : वसंत हंकारे शिरटी येथे रौप्य महोत्सवी विराचार्य व्याख्यानमालेस सुरवात

7 days ago
0

सूर्यकांत उदगावे यांची शरद सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड

1 week ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved