कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील जलतरण तलावांच्या दुरावस्थेबाबत आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील भाजपा शिष्टमंडळाने उपायुक्त रविकांत आडसूळ यांची भेट घेऊन याविषयात निवेदन सादर केले. याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, राजर्षी शाहू जलतरण तलाव, टाकाळा हा एकात्मिक शहर विकास योजनेतून २१/०८/२००३ साली बांधण्यात आला. या तलावासाठी योजेनेतून २ कोटी २२ लाख इतका निधी देण्यात आला होता. राजर्षी शाहू …
चार वर्षे बंद असणारा टाकाळा येथील राजर्षी शाहू जलतरण तलाव लवकरात लवकर सुरु करा : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव