स्वातंत्र्य चळवळीत कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. यशवंतराव चव्हाण, दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार, पी.बी.पाटील यांच्यासह अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात लाट्या खाल्या, तुरुंग भोगला, आंदोलनाच्या झळा सोसल्या. त्यामुळे आज आपल्याला आनंदाचे दिवस आले आहेत. स्वातंत्र्यलढ्याची माहिती घेत असताना कुंभार व पाटील यांचे नाव घेतल्याशिवाय पुर्ण होणार नाही. त्यामुळे कुंभार व पाटील यांचे विचार चिंरतर ठेवण्यासाठी आपण सर्वानी घेतलेला पुढाकार हा महत्वाचा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष …
स्वातंत्र्य चळवळीत कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे योगदान : खा.शरद पवार