April 28, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 71)

Uncategorized

सुभाष समुहाने सहकारातील आदर्श निर्माण करावा : संभाजीराजे

By Kolhapuri Karbhar
January 24, 2024
in :  Uncategorized
0
237

दूध संस्था स्थापन करून अल्पावधीतच यश मिळविलेल्या सुभाष सहकार समुहाने पतसंस्थेची स्थापना करून सहकारात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने काम करत असलेल्या या समुहाने सहकारात आदर्श निर्माण करावा, असे आवाहन माजी खासदर श्रीमंत युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केले.वडणगे ता. करवीर येथे सुभाष ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …

Read More

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी दिगंबर सकट

By Kolhapuri Karbhar
January 24, 2024
in :  Uncategorized
0
65

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदीशिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर सुदाम सकट ( शिरोळ ) यांची निवड करण्यात आली आहे . दरम्यान दिगंबर सकट यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यात उत्साह निर्माण झाला असून विविध संस्था व व्यक्तींनी सकट यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर येथे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या …

Read More

ग्राहकांना चांगली सुविधा प्रदान करून व्यापार वाढवा :- श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

By Kolhapuri Karbhar
January 24, 2024
in :  Uncategorized
0
116

राधानगरी तालुका व्यापारी बंधूंचा तालुकास्तरीय स्नेह मेळावा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थिती राधानगरी येथे संपन्न झाला.यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले की ग्राहकांना चांगली सुविधा प्रदान करून व्यापार वाढवा. महासंघाची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी सन १९०८ साली केली. गेली कित्येक वर्षे पिड्यांनपिड्यांचा वारसा असलेले अनेक व्यापारी बांधव या तालुक्यात आहेत या सर्वांना एकत्र घेऊन राधानगरी तालुका व्यापारी …

Read More

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा बीव्हीजी कंपनीसोबत सामंजस्य करार…

By Kolhapuri Karbhar
January 24, 2024
in :  Uncategorized
0
159

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण व उत्तम इटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथील बीव्हीजी इंडिया लि. कंपनीसोबत सामंजस्य करार केला. २००० कोटींच्यावर उलाढाल असलेला बीव्हीजी उद्योग समुह विविध क्षेत्रात कार्यरत आहे. या समुहात सध्या ७०,००० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीच्यावतीने पुणे येथे आयोजित ‘ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिट’ वेळी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हा …

Read More

‘गोकुळ’ च्या गाय दूध उत्पादकांना मिळणार शासन अनुदानासह प्रतिलिटर ३८ रुपये इतका उच्चांकी दूध खरेदी दर – अरुण डोंगळे (चेअरमन गोकुळ दूध संघ)

By Kolhapuri Karbhar
January 24, 2024
in :  Uncategorized
0
3,011

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक सुबत्ता वाढविणाऱ्या आणि दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणाऱ्या गोकुळने प्रतिदिनी २० लाख लिटर्स दूध संकलनाचा संकल्प केला असून लाखो दूध उत्पादकांच्या सहकार्याने गोकुळने १७ लाख लिटर्स दूध संकलानाचा टप्पा पार केला आहे. दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळ दूध संघाचा मुख्य कणा असून दूध उत्पादन वाढीसाठी संघाने विविध योजना, सेवा सुविधा दूध उत्पादकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. …

Read More

निनाई मंदिर येथे हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला

By रोहित पास्ते
January 24, 2024
in :  Uncategorized
0
84

मलकापूर प्रतिनिधी: शाहुवाडी तालुक्यातील येळाने येथील निनाई मंदिर या ठिकाणी श्रीराम मंदिर अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त हळदी – कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राम जप, देवाची आरती, आयोध्या येथील राम मंदिरातून आलेल्या अक्षदा कलशाचे पूजन असा कार्यक्रम पार पडला. निनाई देवस्थान मंडळामार्फत, तिळगुळ वाटप व १०० महिलांना वाण वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमा वेळी निनाई मंदिराचे उपाध्यक्ष …

Read More

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय जाहीर.

By Kolhapuri Karbhar
January 23, 2024
in :  Uncategorized
0
91

कोल्हापूर – कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या दोन्ही जागा आम्ही लढवणार आहोत. त्यासाठी उमेदवार चाचपणी सुरु असून अनेक इच्छूक उमेदवार तयार असल्याची घोषणा लोकराज्य जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत केलीय. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले विविध पक्षांचे नेते स्थानिक पातळीवर केवळ सत्तेसाठी एकत्र येत आहेत. हीच मंडळी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नावावर लोकसभेला एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. अशा परिस्थितीत …

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्षपदी श्रेणिक कोगनोळे यांची निवड…

By Kolhapuri Karbhar
January 23, 2024
in :  Uncategorized
0
89

शिरटी ता.शिरोळ येथील श्रेणिक कोगनोळे यांची राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रवादी युवाचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी कोगनोळे यांना नियुक्तीचे पत्र दिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या मान्यतेने सदरची नियुक्ती झाली असुन जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांचे सहकार्य मिळाले.कोगनोळे अनेक वर्षापासून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून कार्यरत असून सध्या सरचिटणीस म्हणून काम करीत होते.पक्षवाढीसाठी त्यांनी दिलेल्या कामाची दखल घेत त्यांना …

Read More

सरवडे ता. राधानगरी जि. प.मतदार संघात विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रम…

By Kolhapuri Karbhar
January 23, 2024
in :  Uncategorized
0
256

सरवडे, तालुका राधानगरी जि.प.मतदार संघात कार्यसम्राट प्रकाशरावजी आबिटकर साहेब यांच्या विकास निधीतून सरवडे येथील गणेश मंदिर ते मालवे फाटा रस्ता, विठ्ठलाई मंदिरासाठी सामाजिक सभागृह, व सुशोभीकरण, गावांतर्गत रस्ते, नवीन बालवाडी, कन्या विद्या मंदिर खोली बांधणी.इ. विविध विकासकामासाठी सुमारे 3 कोटी 31 लाख रुपये एवढा भरीव निधी मंजूर करण्यात आला. या कार्यक्रमाचा शुभारंभ विठ्ठलरावजी खराटे मा. व्हाईस चेअरमन बिद्री साखर कारखाना, …

Read More

सरवडे ता. राधानगरी येथे अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा…

By Kolhapuri Karbhar
January 23, 2024
in :  Uncategorized
0
266

श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा सरवडे मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सरवडे या गावी तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते पहिल्या दिवशी चित्रकला स्पर्धा, दुसऱ्या दिवशी दुपारी गावातील सर्व तरुण मंडळानी मोटरसायकल रॅली काढून, संध्याकाळी गावातून भव्य रॅली काढली,प्रभू श्रीराम, माता सीतामाई, श्री लक्ष्मण यांची वेषभुषा करून या रॅलीत मोठया प्रमाणात सहभागी होऊन …

Read More
1...707172...102Page 71 of 102

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

Milind Kamble
2 days ago

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
7 days ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
1 week ago

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

Kolhapuri Karbhar
3 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

2 days ago
0

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

7 days ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

1 week ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

3 weeks ago
0

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

4 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved