इचलकरंजी -सोलापुर येथे संपन्न महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठकीत महाराष्ट्र राज्यस्तरावर उत्कृष्ट समाजसेवेचे कार्य करणार्या कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेला उत्कृष्ट कार्य जिल्हा पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत व सचिव लालचंद गट्टाणी यांनी स्वीकारला. सोलापूर येथे महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठक पार पडली. दोन दिवस संपन्न कार्यक्रमात राज्यातील 23 जिल्ह्यातील …
कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचा ‘उत्कृष्ट जिल्हा’ पुरस्काराने सन्मान…