Home Uncategorized महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान.

महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान.

4 second read
0
0
86

राशिवडे प्रतिनिधी – कृष्णा लाड

आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीराम उदयोग समूह वाशी मार्फत आरोग्य मंदिर वाशी अंतर्गत येणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, परिचर, आशा, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक,समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहायका इत्यादींचा यथोचित सत्कार करण्यात आला. सन 2023 ते 2024 मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या आशा अश्विनी कुंभार (वाशी), अंगणवाडी सेविका सुनीता कुंभार(वाशी)अंगणवाडी मदतनीस आरती शेळके(शेळकेवाडी) यांचा करवीर तालुका आरोग्य अधिकारी, करवीर महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम साठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ उत्तम मदने (तालुका आरोग्य अधिकारी-करवीर), राहुल निपसे (महिला व बालविकास अधिकारी-करवीर), कुमार कांबळे (आरोग्य सहाय्यक) उपस्थित होते. यावेळी
श्रीराम पतसंस्था चे अध्यक्ष बी. एल. पाटील, एम. ए. पाटील, अनिता बी. पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…