Home Uncategorized प्राथमिक आरोग्य केंद्र सरूड येथे लसीकरण मोहीम यशस्वी

प्राथमिक आरोग्य केंद्र सरूड येथे लसीकरण मोहीम यशस्वी

8 second read
0
0
175

प्रतिनिधी:

प्राथमिक आरोग्य केंद्र सरुड येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 100% यशस्वी. सरुड व जवळपासच्या १० गावातील, वाड्या वस्त्यातील मुलांची पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबवण्यात आली. ३ मार्च ते ७ मार्च पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले तसेच वैद्यकीय अधिकारी प्रशांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.

५ वर्षाखालील ऐकून १२२४ मुलांना ही लस देण्यात आली. लसीकरणाचे काम १००% पूर्ण करण्यात यश मिळाले आहे. लसीकरणाच्या ट्टकेवारी मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सरूड तालुका शाहुवाडी चे काम चांगल्या प्रकारे आहे. आरोग्य सेवक व अंगणवाडी सेविका यांचे कौतुक होत आहे.

KK न्यूज प्रतिनिधी : राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्…