Home Uncategorized राजे फाऊंडेशन आणि युवा पत्रकार असोसिएशन कडून महिला दिना निमित्त सत्कार..

राजे फाऊंडेशन आणि युवा पत्रकार असोसिएशन कडून महिला दिना निमित्त सत्कार..

2 second read
0
0
76

आज महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या साठी झटणाऱ्या त्यांचा न्यायासाठी काम करणाऱ्या, शाहूपुरी पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक सौ.प्रणाली पवार तसेच माधुरी हराळे, शितल गुरव आणि सीमा जाधव यांचा राजे फाऊंडेशन ची प्रत आणि झाडांचे रोपटे देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

या वेळी राजे फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष मा.रियाज जैनापुरे,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा मा.शितल चौगले,पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा मा.उमा पाटील,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.संग्राम पाटील,कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख मा.संजीव भालेकर,जिल्हा सचिव मा.उत्तम शेलार,शहर अध्यक्ष मा.नरेंद्र पोवार तसेच युवा पत्रकार असोसिएशन चे पदाधिकारी ,सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…