कोल्हापूर: ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमीत्य गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालय येथे संघाचे चेअरमन मा.श्री.अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री डोंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक, ग्राहक, वितरक व संघाचे अधिकारी, कर्मचारी यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. गोकुळ प्रकल्पाबरोबरच ताराबाई पार्क कार्यालय येथील ध्वजारोहन संघाचे संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच …
७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन ‘गोकुळ’मार्फत उत्साहात साजरा…