शिरोळ : कुणाल कांबळे गोंधळी समाज हा आपल्या परंपरेतून संस्कृती, भक्ती आणि कलावैभव यांचा वारसा जपणारा समाज आहे. या समाजाने वारकरी संप्रदायात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे या समाजासाठी सांस्कृतिक हॉल उभारणे म्हणजे त्यांच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी यापुढेही निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर …
गोंधळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटीबद्ध : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर