आरोग्य केंद्रामध्ये महिला रुग्णांना अपमानास्पद वागणूक देणे ,अरेरावीची भाषा करणारे, आरोग्य केंद्रात रुग्णांची अश्लील व्हिडिओ ,चित्रफित बनवणारेप्राथमिक आरोग्य केंद्र निवडे येथे कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक बळवतकर याची तात्काळ बदली करा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा प्रहार गगनबावडा तालुका संघटनेच्या वतीने देण्यात आला.डॉ.बळवतकर यांच्या कार्यपद्धतीमुळे तालुक्यातील आरोग्य विभागाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यांच्या बद्दल …
प्रा. आरोग्य केंद्र निवडेचे वैद्यकीय अधिकारी बळवतकर यांची तात्काळ बदली करा…