Home Uncategorized तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये परळे निनाई शाळेचा द्वितीय क्रमांक

तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये परळे निनाई शाळेचा द्वितीय क्रमांक

2 second read
0
0
155

मलकापूर प्रतिनिधी

शिक्षण विभाग पंचायत समिती शाहूवाडी यांच्यामार्फत शाहूवाडी तालुका स्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा परळे निनाई या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला. हा कार्यक्रम दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी बांबवडे या ठिकाणी पार पडला. संगीताची साथ ही शाळेचे माजी विद्यार्थी मिलिंद घोलप यांनी दिली. यावेळी शाळेचे शिक्षक आवळे, लोहार व शिक्षिका घोलप या उपस्थित होत्या.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्…