Home Uncategorized राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिंडे यांची निवड…

राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिंडे यांची निवड…

2 second read
0
0
60

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस या पक्षाची नवीन कार्यकारणी जाहीर झाली. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी नितीन दिंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडीनंतर कोल्हापूर प्रेस क्लब येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे म्हणाले, जिल्ह्यातील युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, महाविद्यालयापासून ते विद्यापीठापर्यंत शैक्षणिक दृष्ट्या रोजगारभिमुख संधी देणे, औद्योगिक वसाहतींमध्ये तंत्रस्नेही वातावरण निर्माण करणे, शासनाच्या समाजभिमुख योजना जनतेपर्यंत पोहोचविणे ही सर्व कामे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली मी योग्यपणे पार पाडेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…