गारगोटी (प्रतिनिधी) गोकुळच्या दूध उत्पादकांचा आर्थिक विकास हाच आमचा ध्यास असून मुंबईच्या बाजारपेठेत कोल्हापूरच्या म्हैस दुधाला मोठी मागणी असल्याने दूध उत्पादकांनी शेतीला जोडधंदा असणारा दूध व्यवसाय सुधारित जातींच्या म्हैशींचे संगोपन करून मुख्य व्यवसाय म्हणून करावा आणि कुटुंबाची आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले. कलनाकवाडी ता. भुदरगड येथील भोसले मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या भुदरगड तालुका दूध …
गोकुळच्या दूध उत्पादकांचा आर्थिक विकास हाच आमचा ध्यास! -अरुण डोंगळे