September 07, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 79)

Uncategorized

डी वाय पाटील फार्मसीची विद्यार्थिनी राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत अव्वल..

By Kolhapuri Karbhar
January 3, 2024
in :  Uncategorized
0
396

डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट व रिपकॉर्ड फार्मासिटीकल यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महाविद्यालयीन पोस्टर व प्रश्नमंजुषा स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. महाविद्यालयाच्या सिमरन जे. पटवेगार हिने पोस्टर्स स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. जयसिंगपूर येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या दहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये …

Read More

विरोधकांचा मोर्चा केवळ कारखान्याच्या बदनामीसाठी – अमल महाडिक

By Kolhapuri Karbhar
January 2, 2024
in :  Uncategorized
0
279

राजाराम कारखान्याकडून ऊस तोड वेळेत दिली जात नसल्याचा आरोप करत काही लोकांनी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. या आरोपाचे खंडन करण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी पत्रकार परिषद घेतली. आज पोटनियम बदलाच्या संदर्भात प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्या कार्यालयात सुनावणी होती. या सुनावणीवर अप्रत्यक्षरीत्या दबाव टाकण्यासाठी आजचा मुहूर्त साधून राजकीय भावनेतून प्रेरित असा हा मोर्चा …

Read More

राजाराम कारखान्याला आठ दिवसाचा अल्टिमेट; अन्यथा कारखान्यावर धडक : आ.सतेज पाटील यांचा इशारा

By Kolhapuri Karbhar
January 2, 2024
in :  Uncategorized
0
1,533

कोल्हापूरः छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याने सभासदांचा ऊस येत्या आठ दिवसात नाही नेल्यास, आपण स्वतः राजाराम कारखान्यावर धडक देणार असल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. सभासदांचा ऊस वेळेत नेला जात नसल्याने आज राजाराम कारखान्याच्या सभासदांचा मोर्चा आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर सहसंचालक कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी आमदार सतेज पाटील बोलत होते. ऊस न नेण्यामागे, सभासदत्व रद्द करण्याचे षडयंत्र …

Read More

कोणत्याही संघाच्या फुटबॉल खेळाडूवर पोलीस कारवाई नको : आमदार जयश्री जाधव

By Kolhapuri Karbhar
January 2, 2024
in :  Uncategorized
0
1,868

कोल्हापूर : कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम सुरू झाला आहे. स्पर्धेच्यावेळी सामना सुरू असताना शिस्तभंग करणारे कोणत्याही संघातील खेळाडूंवर पोलिसांनी कारवाई करू नये अशी सूचना आमदार जयश्री जाधव यांनी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना निवेदनाद्वारे केली. हुल्लडबाज प्रेक्षकांवर पोलिसांनी तर खेळाडूंच्यावर केएसएने डिसिप्लिन कमिटी नेमून कारवाई करावी अशी अशी सूचना आमदार जाधव यांनी केली आहे. आज आमदार जाधव यांनी पोलीस जिल्हा …

Read More

बहुजनांच्या विकासासाठी वंचित आघाडी वाढवूया : विलास कांबळे..

By Kolhapuri Karbhar
January 2, 2024
in :  Uncategorized
0
1,283

कुडित्रे या.करवीर येथे बहुजन वंचित आघाडी च्या शाखेचे उद्घाटन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे (माजी समाजकल्याण सभापती) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनिअर शिवाजी कुंभार होते. स्वाभिमानी बाणा असलेल्या व बहुजन समाजाला एकत्र घेऊन जाणा-या आघाडीत बहुसंख्येने …

Read More

‘गोकुळ’ लवकरच २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करेल – आमदार सतेज उर्फ बंटी पाटील (माजी गृहराज्यमंत्री)

By Kolhapuri Karbhar
January 1, 2024
in :  Uncategorized
0
772

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने दूधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजीराजे सहकारी दूध संस्था व कामधेनू महिला दूध संस्था भुयेवाडी ता.करवीर या संस्थेच्या दूध उत्पादकांनी वीरशैव बँकेच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या ३२ म्हैशी हरियाणा व वाराणसी (उत्तरप्रदेश) येथून खरेदी केलेल्या म्हैशींचे भुयेवाडी ता.करवीर येथे माजी …

Read More

प्रा.अर्जुन आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते विलास डवर व आमदार प्रेमी ग्रुपच्या शालेय विद्यार्थ्यांना फळे व अल्पोपहार वाटप…

By Kolhapuri Karbhar
January 1, 2024
in :  Uncategorized
0
126

जिल्हा बँकेचे संचालक प्रा, अर्जुन आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र शाळा दूधगंगा नगर अंतर्गत विद्यामंदिर पाटपन्हाळा विद्यामंदिर, डवरवाडी विद्या मंदिर फराळे, विद्या मंदिर लिंगाची वाडी, विद्यामंदिर काळमवाडी, विद्या मंदिर, दूधगंगा नगर विद्या मंदिर राजापूर विद्यामंदिर फराळे, धनगरवाडा विद्यामंदिर, पाटपन्हाळा धनगरवाडा, विद्यामंदिर आणि विद्या मंदिर धाऊडवाडा येथे शालेय विद्यार्थीना सामाजिक कार्यकर्ते विलास डवर यांच्या वतीने फळे व पोषक आहार वाटप करण्यात आले. …

Read More

हातकणंगले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारत बांधणीसाठी निधी द्यावा- माजी आमदार अमल महाडिक यांची केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांकडे मागणी…

By Kolhapuri Karbhar
January 1, 2024
in :  Uncategorized
0
717

हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली आणि भादोले इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. जीर्ण आणि धोकादायक बनलेल्या इमारतीमध्येच रुग्णसेवा सुरू आहे. तसेच इथल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचीही अवस्था दयनीय आहे. महामार्गावरील गावे असल्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. तसेच शिरोली ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक आणि औद्योगिक वसाहती मधील कर्मचारीही येथे उपचारांसाठी दाखल होतात. पण …

Read More

प्रभू श्रीराम मंदिराचा वास्तुशांती सोहळा लोकोत्सव करूया – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन..

By Kolhapuri Karbhar
December 31, 2023
in :  Uncategorized
0
136

आपल्या देशातील सर्वाचीच इच्छा असलेले अयोध्येत श्रीराम मंदिर उभारले आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाले आहे . २२ जानेवारी रोजी आयोजित श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे . या लोकार्पण सोहळ्यानिमित्त कागलच्या गैबी चौकात सोमवार दि . २२ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा करूया, असे …

Read More

गोकुळच्या दूध उत्पादकांची शून्य शिल्लकेवर खाती उघडून देण्याची गोकुळची मागणी जिल्हा बँकेकडून मान्य – अरुण डोंगळे

By Kolhapuri Karbhar
December 30, 2023
in :  Uncategorized
0
611

कोल्हापूर : राज्य शासनाने सहकारी दूध संस्थामार्फत गाय दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्यासाठी उत्पादकांची बँकेत खाती असणे अनिवार्य केले असून ज्या दुध उत्पादकांची बँक खाती नाहीत अश्या उत्पादकांची शून्य शिल्लक रक्कमेवर के.डी.सी.सी.बँकेने खाती उघडून द्यावीत ही गोकुळने बँकेला केलेली विनंती मान्य केल्याची माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली. गाय दूध उत्पादकांची …

Read More
1...787980...105Page 79 of 105

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
3 days ago

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

Milind Kamble
1 week ago

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

Milind Kamble
2 weeks ago

यशस्वी फाउंडेशनच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना एआय-रोबोटिक्सचे धडे..

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

3 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

1 week ago
0

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

2 weeks ago
0

यशस्वी फाउंडेशनच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना एआय-रोबोटिक्सचे धडे..

2 weeks ago
0

कुंभोज येथे शिक्षिकेचे विद्यार्थीशी गैर वर्तन – शिक्षणाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश..

3 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved