मलकापूर प्रतिनिधी: मानवी जीवनामध्ये रसिकता असलीच पाहिजे तरच मानवी जीवनात आनंद व सौंदर्य बहारते. ज्ञान ,विज्ञान व संस्कृती यांना मानवी जीवनात विशेष असे महत्त्व आहे. सर्व धर्म हे माणसाच्या कल्याणासाठी आहेत हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. धर्माधर्मातील संवाद वाढला पाहिजे . धर्माची तपासणी सत्याच्या व विवेकाच्या कसोटीवरच झाली पाहिजे. सत्य- असत्य तसेच कल्याणकारी – संहारकशक्ती याची जाण होण्यासाठी विवेकवादी शक्ती …
आजच्या काळात विवेकाची पेरणी करणारे साहित्य महत्त्वाचे- प्रा. डॉ.श्रीपाल सबनीस