Home Uncategorized मौजे परळे निनाई येथे ६७ वा धम्म चक्र प्रवर्तन दिन संपन्न

मौजे परळे निनाई येथे ६७ वा धम्म चक्र प्रवर्तन दिन संपन्न

2 second read
0
1
58

तालुका शाहूवाडी मौजे निनाई परळे येथे स्थानिक मंडळाच्या वतीने ६७ वा धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रथम सत्रात महिला मंडळाच्या वतीने मूर्ती, सुगंध पूजा व प्रतिमा पूजन करण्यात आले. मुंबई मंडल व ध्वजारोहण, सरपंच, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.

द्वितीय सत्रात लहान मुलांचे वृकृत्व स्पर्धा, भारतीय बौद्ध महासभेचे केंद्र शिक्षक व गुरुवर्य, आर. जे. शितुरकर यांचे मार्गदर्शन व शाहूवाडी तालुक्याचे अध्यक्ष प्रकाश कांबळे, तालुक्याचे कोषाध्यक्ष प्रदिप भिवा कांबळे, निळे विभागाचे अध्यक्ष प्रकाश आ. कांबळे पुसाळे गावचे सर्व कार्यकर्ते व स्थानिक महिला मंडळ, इतर सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…