Home Uncategorized श्री बिरदेव शेळी मेंढी पालन व उत्पादक संस्था राशिवडे बु! संस्थेमार्फत गुणवंतांचा गौरव..

श्री बिरदेव शेळी मेंढी पालन व उत्पादक संस्था राशिवडे बु! संस्थेमार्फत गुणवंतांचा गौरव..

3 second read
0
1
203

या संस्थेमार्फत धनगर समाजातील विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आयोजित केला होता. यामध्ये प्रतिक आनंदा जोंग, शिवतेज अशोक जोंग, सानिका म्हाळु जोंग, रोहित कांडगावे, धनश्री काशिनाथ जोंग, प्रणव सागर कोथळकर, अदित्य राजेंद्र जोंग , लावण्या राजेंद्र जोंग, प्रविण प्रकाश जोंग
यांचा सत्कार करणेत आला. यावेळी
संस्थेचे चेअरमन बबन जोंग, व्हा चेअरमन दत्तात्रय जोंग, संचालक दिनकर जोंग, अशोक जोंग सर, दिपक जोंग,बिरु जोंग,आनंदा जोंग,गंगाराम जोंग, प्रविण जोंग राजेंद्र कावणेकर, भागोजी जोंग,सर्जेराव जोंग,सात्ताप्पा जोंग व संस्थेचे सभासद हजर होते
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक जोंग सर यांनी केले. आभार दिपक जोंग यांनी तर कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे सचिव संदीप जोंग यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…