March 10, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 71)

Uncategorized

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गोकुळ मध्ये श्रीराम प्रतिमेचे पूजन

By Kolhapuri Karbhar
January 22, 2024
in :  Uncategorized
0
124

यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ. यु.व्‍ही. मोगले, संकलन व्‍यवस्‍थापक एस.व्‍ही. तुरंबेकर, दत्तात्रय वाघरे,बी.आर.पाटील, डॉ.प्रकाश दळवी, डॉ.प्रकाश सोळोखे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम व इतर अधिकारी, कर्मचारी आदी दिसत आहे. कोल्हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघाच्‍यावतीने ताराबाई पार्क कार्यालय येथे अयोध्या मध्ये संपन्न होत असलेल्या श्रीराम मंदिर …

Read More

शिवसेनेत जोरदार इनकमिंग; परिवर्तन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच जनसुराज्य शक्ती पक्ष माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील शिवसेनेत…

By Kolhapuri Karbhar
January 22, 2024
in :  Uncategorized
0
1,110

कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या मूलमंत्रानुसार शिवसेनेचे काम सुरु आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार, समाज कार्याचा वसा पुढे घेवून जाणारे शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात दिवसेंदिवस सामील होण्यास राज्यभरातील सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर रससावत आहेत. कोल्हापुरातही शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु असून, परिवर्तन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, जनसुराज्य …

Read More

पन्हाळ्यावर श्रीराम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी विविध कार्यक्रम…

By Kolhapuri Karbhar
January 21, 2024
in :  Uncategorized
0
139

पन्हाळा : अयोध्या येथे सोमवारी श्रीरामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने पन्हाळ्यावर श्री राम मंदिर देवस्थानच्या वतीने लक्षवेधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व पन्हाळावासियांना हा सोहळा अनुभवण्याचे आवाहन श्रीराम देवस्थान मंडळ आणि भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. सर्व भारतीयांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या येथील श्रीरामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा निमित्ताने श्रीराम मंदिर अनोख्या विद्युत रोषणाईने उजळून …

Read More

खिंड:व्हरवडे, तालुका राधानगरी येथे ट्रकला भीषण आग …

By Kolhapuri Karbhar
January 21, 2024
in :  Uncategorized
0
610

कोल्हापूर – राधानगरी रोडवरील खिंडी:व्हरवडे तालुका राधानगरी येथील भाऊसाहेब हॉटेल जवळ शॉर्टसर्किटने ट्रकला भीषण आग लागली. यावेळी जणू बर्निंग ट्रेन या सिनेमाचीच आठवण आली. या आगीत ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे, ट्रक नंबर MH09-EL5684 हा सुनील कन्हैया घोरपडे रा. शाहूवाडी,जि. कोल्हापूर, यांच्या मालकीचा असून हा ट्रक कोल्हापूर येथून सिमेंट घेऊन बांदा या ठिकाणी जात होता. हा ट्रक खिंडी:व्हरवडे येथे आला …

Read More

शालेय फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेत जिजाऊ पाटील हिला रौप्यपदक

By Kolhapuri Karbhar
January 21, 2024
in :  Uncategorized
0
131

कोल्हापूर :२१ छत्तीसगड (जग्दलपूर) येथे सुरू असलेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत वैयक्तिक फॅाईल प्रकारात कुमारी जिजाऊ जीवन पाटील(वय ११ वर्षे) रा आसगाव ता. पन्हाळा हिने रौप्यपदक पटकवले तर टीम फॅाईल मध्ये कांस्य पदक मिळविले आहे.जिजाऊ पाटील(वयं ११) हिने १४ वर्षाखालील गटात हे पदक मिळवले आहे. सेमी फायनल लढत हरयाणाची अनुष्का सोबत झाली त्यात ती १०:६ ने जिंकली.तर फायनल …

Read More

22 जानेवारी ला राजाराम बंधाऱ्याजवळ होणार दीपोत्सव आणि पंचगंगेची महाआरती; माजी आमदार अमल महाडिक,शौमिका महाडिक यांचा पुढाकार

By Kolhapuri Karbhar
January 20, 2024
in :  Uncategorized
0
485

22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. या निमित्ताने संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण आहे. कोल्हापुरातही हा सोहळा साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. माजी आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक यांनीही अभिनव संकल्पना राबवली आहे. दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळच्या नदीकाठावर चित्र व शिल्पकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या …

Read More

दोन मोटारसायकल स्वरांची समोरासमोर धडक – एक मयत शाहूवाडी- ओकोली

By रोहित पास्ते
January 18, 2024
in :  Uncategorized
0
2,207

मलकापूर प्रतिनिधी: ओकोली ते शाहुवाडी जाणाऱ्या रोडवर बटरफ्लाय शाळेचे समोर २ मोटार सायकल समोरासमोर धडकल्याने ३६ वर्षे युवकाचा मृत्यू झाला.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहूवाडी तालुक्यातील ओकोली ते शाहुवाडी दरम्यान बटरफ्लाय शाळेच्या समोर रात्री ११ च्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये २ मोटार सायकलस्वार यांची समोरासमोर जोरात धडक झाल्याने, गाडी क्रं. एम. एच. ०९ डी. एच . ३७३६ शाईन विकास महिपती पाटील …

Read More

डॉ.महेश कदम यांची गोकुळ दूध संघास सदिच्छा भेट…

By Kolhapuri Karbhar
January 18, 2024
in :  Uncategorized
0
456

कोल्हापूर: सहकारी संस्था (दुग्ध) पुणे विभागीय उपनिबंधक डॉ.महेश कदम यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध प्रकल्पास गोकुळ शिरगाव येथे सदिच्‍छा भेट दिली असता गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते गोकुळ प्रधान कार्यालय येथे सत्कार करण्‍यात आला. यावेळी बोलताना डॉ.महेश कदम म्हणाले कि, गोकुळने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात आपले नाव शिखरावर पोहोचविलेले आहे. दुग्धव्यवसायामध्ये …

Read More

‘मेरीट स्कॉलरशिप’द्वारे डी वाय पाटील कुटुंबीय जपताहेत राजर्षी शाहू महाराजांचा दातृत्वाचा प्रभावी वारसा- डॉ. डी. टी. शिर्के

By Kolhapuri Karbhar
January 17, 2024
in :  Uncategorized
0
758

डॉ.डी वाय पाटील कुटुंबीय राजर्षी शाहू महाराजांचा दातृत्वाचा वारसा पुढे नेण्याचे काम उत्कृष्टपणे पार पाडत आहे. ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या ठिकाणाहून सन्मानाबरोबरच जीवनाची मूल्ये सोबत घेऊन जावीत असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी. टी. शिर्के यांनी केले. डॉ.डी.वाय पाटील शिक्षण समूहाच्यावतीने सौ.शांतादेवी डी पाटील (आईसाहेब )यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आयोजित करण्यात आलेल्या ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट …

Read More

शिरोळच्या छ.शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा समिती व ट्रस्टच्या अध्यक्षपदी रावसाहेब देसाई उपाध्यक्षपदी पृथ्वीराजसिंह यादव यांची निवड.

By Kolhapuri Karbhar
January 17, 2024
in :  Uncategorized
0
112

ऐतिहासिक शिरोळ शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याकरिता गठित करण्यात येणाऱ्या समिती व ट्रस्टच्या अध्यक्षपदी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांची व उपाध्यक्षपदी युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांची निवड करण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठांच्या वतीने आयोजित केलेल्या गडकोट मोहीम सांगता समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिरोळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्या संदर्भात चर्चा करणार असल्याची …

Read More
1...707172...101Page 71 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

Kolhapuri Karbhar
17 hours ago

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
1 week ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
1 week ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

17 hours ago
0

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

1 week ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

1 week ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

2 weeks ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved