Home Uncategorized छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन…

छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन…

2 second read
0
0
67

आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना युवा पत्रकार असोसिएशन आणि राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य कडून अभिवादन करण्यात आले.

यावेळी राजे फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष आणि युवा पत्रकार असोसिएशन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.रियाज जैनापुरे,युवा पत्रकार असोसिएशन महिला अध्यक्षा आणि राजे फाऊंडेशन युवती जिल्हा अध्यक्षा कु.रदीफा नदाफ,राजे फाऊंडेशन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.ओमकार हिरवे,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ.शितल चौगले,पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा सौ.उमा पाटील,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संग्राम पाटील,जिल्हा सचिव मंजूर सय्यद,उत्तम शेलार,कोल्हापूर शहर अध्यक्ष मा.नरेंद्र पोवार,शहर सचिव मा.इम्रान मुजावर, प्राईड ऑफ कोल्हापूर न्युज चॅनेल उप संपादिका आफरा नदाफ,तसेच युवराज इंगळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…