Home Uncategorized शिवाजी तरुण मंडळ शिवजन्मकाळ सोहळा…

शिवाजी तरुण मंडळ शिवजन्मकाळ सोहळा…

3 second read
0
0
168

आज सकाळी १० वा.१०मि.शिवजन्मकाळ सोहळा झाला…पेठेतील जेष्ठ व वयोवृद्ध व्यक्तींच्या हस्ते अश्वारूढ श्रीशिवप्रतिमेचे पूजन झाले. त्यामध्ये आनंदराव ठोंबरे ,माधवराव खराडे ,रामभाऊ साळोखे,पंडितराव पोवार,विलासराव बोंगाळे यांचा समावेश होता..पेठेतील महिला युवतीनी पाळण्याचे पुजन करुन पाळणा म्हंटला.

पन्हाळ्यावरून सचिन टॉपर स्केटिंग बालचमूनी व उत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आणलेल्या मशाल ज्योतीचे स्वागत शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल जरग यांनी केले.

यावेळी सुरेश पाटील, बाबु घाटगे उत्तम कोराणे,अक्षय मोरे ,अनिकेत सरनाईक, प्रणव गायकवाड रोहित मोरे, विक्रम जरग, चंद्रकांत साळोखे, महेश जाधव, अजित खराडे, मोहन साळोखे, पंडित बोंद्रे,लालासाहेब गायकवाड, सुरेश गायकवाड, चंद्रकांत यादव, शिवाजी तरुण मंडळाचे संचालक व पेठेतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…