मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते: म्हाळसवडे (ता. शाहुवाडी )येथील एस के कॅटरर्स चे मालक सर्जेराव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखल गुट्टा शर्यती चे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोल्हापूर येथील सोनुर्ली गावच्या अमोल कोरे यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला व आरूळ च्या धोंडीबा पाटील यांच्या रेडा जोडीने गावपाळीवर पाटेवाडीच्या नारायण खोत यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावून रोख रक्कम व मानाची ढाल बक्षिस …
म्हाळसवडे येथील चिखल गुट्टा शर्यतीत सोनुर्ली- कोल्हापूर च्या अमोल कोरे यांची बैलजोडी प्रथम आरूळच्या धोंडिबा केशव पाटील यांच रेडाजोडी प्रथम व गावपातळीवर नारायण खोत बैलजोडी प्रथम