कोल्हापूर : मध्यप्रदेशातील इंदोर जिल्हा व परिसरात दूध व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढत असून दुग्ध व्यवसाय वाढीसाठी संकलन, प्रक्रिया, शीतकरण, वितरण, पशुखाद्य इत्यादींमध्ये महत्त्वपूर्ण पायाभूत गुंतवणुक करणे आवश्यक आहे. दूध, दुग्धजन्य उत्पादने यासारख्या क्षेत्रामध्ये मूल्यवर्धित संधी उपलब्ध आहेत. यामुळे गोकुळ दूध संघ व माही दूध संघ यांना एकत्रीतपणे व्यवसाय वृद्धी करणेसाठी चांगली संधी असल्याचे प्रतिपादन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले. …
‘गोकुळ’ व माही दूध संघ यांना एकत्रीतपणे व्यवसाय वृद्धीची संधी – अरुण डोंगळे (चेअरमन गोकुळ दूध संघ)