Home Uncategorized राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्षपदी श्रेणिक कोगनोळे यांची निवड…

राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्षपदी श्रेणिक कोगनोळे यांची निवड…

3 second read
0
0
90

शिरटी ता.शिरोळ येथील श्रेणिक कोगनोळे यांची राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रवादी युवाचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी कोगनोळे यांना नियुक्तीचे पत्र दिले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या मान्यतेने सदरची नियुक्ती झाली असुन जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांचे सहकार्य मिळाले.कोगनोळे अनेक वर्षापासून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून कार्यरत असून सध्या सरचिटणीस म्हणून काम करीत होते.पक्षवाढीसाठी त्यांनी दिलेल्या कामाची दखल घेत त्यांना उपाध्यक्षपद देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…