September 08, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 30)

Uncategorized

डी. वाय. पी. अभियांत्रिकीमध्ये गुरुवारपासून “टेक्नोत्सव २के२५”

By Kolhapuri Karbhar
April 17, 2025
in :  Uncategorized
0
153

-राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी नावनोंदणी सुरु विजेत्यांना मिळणार अडीच लाखांची बक्षिसे डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथे 24 व 25 एप्रिल रोजी “टेक्नोत्सव २के२५” या अभियांत्रिकीच्या तांत्रिक कौशल्यांवर आधारित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा अभियांत्रिकीच्या सर्व वर्षांच्या सर्व विद्याशाखांसाठी असून कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांच्या हस्ते या स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण झाले. याबाबत अधिक माहिती …

Read More

‘गोकुळ’ चा १३६ कोटी ०३ लाख रुपये उच्चांकी अंतिम दूध दर फरक.गतसालापेक्षा दूध उत्पादकांना मिळणार २२ कोटी ३७ लाख रुपये जादा- अरुण डोंगळे (चेअरमन, गोकुळ दूध संघ)

By Kolhapuri Karbhar
April 16, 2025
in :  Uncategorized
0
224

                            कोल्हापूर, ता.१२: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ही कोल्हापूरची शिखर संस्था असून गोकुळ कोल्हापूरच्या ग्रामीण भागाची खऱ्या अर्थाने अर्थवाहिनी आहे. दर दहा दिवसाला न चुकता मिळणारे दूध बिलामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था प्रवाहित राहते. दूध संघामार्फत दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध परतावा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, गतिमान प्रशासन, काटकसरीचा कारभार, दूध व दुग्धजन्य …

Read More

शिरोळकरांच्या प्रश्नाकडे प्रशासनाबरोबरच खासदार आमदारांचे दुर्लक्ष : दरगु गावडे ; टाळे ठोक, गाव बंद, रस्ता रोको करून आंदोलनाची तीव्रता वाढविणार

By Kolhapuri Karbhar
April 10, 2025
in :  Uncategorized
0
163

शिरोळ : प्रतिनिधी जनतेसमोर प्रशासनातील अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी मोठे नसतात, तर जनताच मोठी असते याची जाणीव प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी ठेवणे गरजेचे आहे. गेली सात दिवस शिरोळकरांना पाणी मिळावे यासाठी युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची प्रशासनाने आणि खासदार व आमदारांनी दखल घेतली नाही. यामुळे शिरोळकरांच्या मनात त्यांच्या विरोधात संतप्त भावना आहेत. यामुळे येणाऱ्या काळात टाळे …

Read More

शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू माने यांचा विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा

By Kolhapuri Karbhar
April 7, 2025
in :  Uncategorized
0
200

शिरोळ : प्रतिनिधीयेथील शिरोळ तालुका पुरोगामी विचार मंच व पत्रकार संघटनेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते व अभिनेते डॉ दगडू श्रीपती माने ( पत्रकार ) यांचा विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या उपक्रमास उपस्थित राहून अनेक मान्यवरांनी डॉ दगडू माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त निमशिरगांव येथील आई वृद्धाश्रम संस्थेमधील मातांना साडी चोळी भेट देण्यात आली. वृद्धाश्रमातील मातांनी …

Read More

पृथ्वीराजसिंह यादव यांनी घेतली शिरोळकरांची काळजीस्वखर्चाने टँकरद्वारे केला पाणीपुरवठा

By Kolhapuri Karbhar
April 2, 2025
in :  Uncategorized
0
170

शिरोळ : प्रतिनिधी पालिकेच्या दुर्लक्षामुळे शिरोळ शहरातील गेल्या काही दिवसापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. कृष्णा नदीत मुबलक पाणी असूनही ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. शिरोळकरांच्या या गंभीर समस्येची दखल घेत येथील युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी स्वखर्चाने टँकरद्वारे शिरोळ शहरातील विविध भागात पाणीपुरवठा करून नागरिकांची काळजी घेतली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या …

Read More

शिरोळ तालुका मातंग समाज अध्यक्षपदी संदीप बिरणगे यांची निवड

By Kolhapuri Karbhar
April 2, 2025
in :  Uncategorized
0
170

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेची नुतन कार्यकारिणी शिरोळ विश्रामगृह या ठिकाणी मातंग समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व. किसनराव आवळे (अण्णा) यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शक माजी आमदार राजीव किसनराव आवळे यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली. शिरोळ तालुक्याचे अध्यक्ष म्हणून संदिप बिरणगे (सै. टाकळी) तर सचिव म्हणून उमेश आवळे (तेरवाड) यांची निवड झाली तसेच युवा अध्यक्ष म्हणून विशाल कांबळे …

Read More

क.वाळवे च्या सौ.शितल भांदिगरे यांची म्‍हैस तर माणकापूरचे प्रफुल्ल माळी यांची गाय प्रथम.

By Kolhapuri Karbhar
April 2, 2025
in :  Uncategorized
0
202

‘आबाजी श्री’ अमृत महोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर; उच्चांकी १७५ दूध उत्पादकांचा सहभाग…! कोल्‍हापूर, ता.०२: गेली ५० वर्ष राजकीय, सामाजिक. शिक्षण, कृषी, दुग्ध अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि विद्यमान ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्य गोकुळ संलग्न दूध उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणेसाठी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्‍हैशी करीता ‘आबाजी …

Read More

रमजान ईद दिनी २३ लाख ६३ हजार लिटर दूध विक्रीचा ‘गोकुळ’ चा उच्चांक.

By Kolhapuri Karbhar
March 31, 2025
in :  Uncategorized
0
188

गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्‍कार करताना कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले तसेच यावेळी संचालक प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील संघाचे अधिकारी व कर्मचारी दिसत आहेत. कोल्हापूर, ता.३१: गोकुळने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे. उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद दिनी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून यादिवशी २३ लाख ६३ हजार …

Read More

शिरोळ येथील जवान सूरज पाटील यांच्या अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण

By Kolhapuri Karbhar
March 30, 2025
in :  Uncategorized
0
432

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ येथील भारतीय सैन्य दलातील जवान सुरज भारत पाटील यांचा मथुरा उत्तर प्रदेश येथे सेवा बजावत असताना मृत्यू झाला. जवान सुरज यांचे पार्थिव सोमवार दिनांक 31 मार्च रोजी सकाळी 9 वाजता शिरोळ येथे येणार असून शिरोळ येथील जगदाळे वैकुंठधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जगदाळे वैकुंठधाम येथे शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता, मंडप, पार्थिव दर्शनासाठी स्टेजची …

Read More

शिरोळच्या जवानाचा मथुरा येथे मृत्यू

By Kolhapuri Karbhar
March 30, 2025
in :  Uncategorized
0
123

शिरोळ : प्रतिनिधी उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे देश सेवा बजावत असताना शिरोळ येथील सूरज भारत पाटील (वय २४) या जवानाला वीरमरण आले. शनिवारी दुपारी ही घटना घडली. सायंकाळी याबाबतची माहिती शिरोळमध्ये कळताच शोककळा पसरली. दोन वर्षांपूर्वी अग्निवीर म्हणून त्यांची देशसेवेसाठी निवड झाली होती. रविवारी रात्रीपर्यंत त्यांचा पार्थिव शिरोळ येथे येण्याची शक्यता असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शिरोळ येथील …

Read More
1...293031...105Page 30 of 105

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
9 hours ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
4 days ago

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

Milind Kamble
1 week ago

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

9 hours ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

4 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

1 week ago
0

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

2 weeks ago
0

यशस्वी फाउंडेशनच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना एआय-रोबोटिक्सचे धडे..

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved