कोल्हापूर : देशाची व राज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य शासनाकडून मित्रा संस्थेच्या माध्यमातून विविध प्रयोजने राबविली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्याची भौगोलिक स्थिती उद्योग, आयटी क्षेत्रासाठी पूरक असून, शासनाने यासाठी जागा आरक्षित ठेवल्या आहेत. सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्याच्या आसपास कोणतेही आय.टी.पार्क नसल्याने जिल्ह्यातील हजारो युवकांना दुसऱ्या जिल्ह्यात, राज्यात नोकरीसाठी जावे लागते. या युवकांना कोल्हापुरातच रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या व …
इंडो – युएस आय.टी.पार्क साठी कोल्हापूरला प्राधान्य द्यावे : राजेश क्षीरसागर