गोकुळ दूध संघाची राधानगरी तालुका संपर्क सभा संपन्न कोल्हापूर : उत्तम गुणवत्ता म्हणजे गोकुळ असल्यामुळे मुंबई-पुण्यात गोकुळ च्या दुधाला मागणी वाढत असून दूध संस्थांनी गोकुळच्या सर्व सेवा सुविधा आणि अनुदान योजना दूध उत्पादकांच्या पर्यंत पोहोचवावेत आणि उत्कृष्ट प्रतीच्या म्हैस दूध संकलन वाढीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले. अर्जुनवाडा ता. राधानगरी येथे आयोजित राधानगरी तालुक्यातील दूध …
म्हैस दूध संकलन वाढीसाठी, दूध संस्था व गोकुळ यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे – अरुण डोंगळे चेअरमन गोकुळ दूध संघ