Home Uncategorized मा .आमदार श्री महादेवराव महाडिक (साहेब)ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेस नोंदणी प्रमाणपत्र प्रदान …

मा .आमदार श्री महादेवराव महाडिक (साहेब)ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेस नोंदणी प्रमाणपत्र प्रदान …

4 second read
0
0
98

राधानगरी/प्रतिनिधी-मिलिंद कांबळे

राधानगरी तालूक्यातील धामोड येथील नव्याने स्थापन केलेल्या मा. आमदार श्री .महादेवराव महाडिक (साहेब) ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्थेस नोंदणी प्रमाण पत्र मिळाले आहे.
हे प्रमाणपत्र संस्थेचे संस्थेचे मुख्य पर्वतक व व शेतकरी विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्री. सदाभाऊ कोरे प्रवर्तक उत्तम रायकर, बाळू चौगुले ,युवराज पाटील ,पांडुरंग पाटील ,सुभाष देवरडेकर ,सरिता तेली ,रूपाली नलवडे, पत्रकार पांडुरंग पोवार, रेखा ठिपकुरले व करिष्मा कोरे
यांनी राधानगरी चे सहाय्यक निबंधक युसूफ शेख यांच्या हस्ते स्विकारले .

यावेळी आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक संजय केसरकर, शेखर तेली, विजय जाधव ,सोहम ठिपकुरले, नामदेव जरंडे ,विलास जाधव, कुमार कुरणे ,शिवाजी कुरणे, संदीप नलवडे, भाऊ खामकर समीर ठिकपुरले आनंदा कोरे कुणाल कोरे, भगवान खोत आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…