Home Uncategorized आंबर्डे येथील न्यू दत्त तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश

आंबर्डे येथील न्यू दत्त तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश

3 second read
0
0
645

आंबर्डे (ता.शाहूवाडी) येथील दत्त गल्लीतील न्यु दत्त तरुण मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. तुकाराम महादेव पाटील,भिकाजी धोंडीबा परीट,लक्ष्मण दौलू परीट,दगडू दौलु परीट,आनंदा महिपती परीट,बापू आनंदा परीट,सखाराम चंद्राप्पा शेलार,तुकाराम हरी शेलार,बापू बाबू चौगुले,किसन बाबू चौगले,शिवाजी शामराव चौगले,प्रकाश बंडू कडवेकर,युवराज श्रीपती कडवेकर,तुकाराम भाऊ कडवेकर,शामराव गणपती पाटील,नामदेव पांडुरंग पाटील,धोंडीराम बंडू पाटील,सदाशिव महादेव पाटील.

तानाजी शंकर पाटील,अमोल दगडू पाटील,लक्ष्मण नानाप्पा उंड्रीकर,आकाराम तुकाराम उंड्रीकर,पांडुरंग तुकाराम उंड्रीकर,कृष्णा सखाराम उंड्रीकर,बाळासो श्रीपती पाटील,राजेश केशव पाटील,रंगराव बापू पाटील,संजय बाबू पाटील,राजाराम शामराव पाटील,कृष्णा शामराव पाटील,किरण रामचंद्र पाटील ,बंडू पांडुरंग जाधव,अशोक गणपती पाटील,आनंदा हरीबा पाटील,ज्ञानदेव केशव पाटील,आनंदा केशव पाटील,बजरंग रामचंद्र पाटील,नारायण गणपती पाटील.

नामदेव गणपती पाटील,कुमार लक्ष्मण चौगुले,अविनाश शामराव उंड्रीकर,आनंदा बापू गावडे,संतोष नारायण पाटील,सुरेश नानाप्पा परीट,राजाराम नानाप्पा परीट,जीगर आनंदा कडवेकर,नथुराम बंडु भोसले,तानाजी शामराव कडवेकर,जयवंत बाबु कडवेकर,महादेव तुकाराम पाटील,धोंडीबा बाळकू पाटील,श्रीपती दौलू पाटील यांच्यासह न्यु दत्त तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर),युवराज बाबा काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच हा पक्ष प्रवेश राजू पाटील (मेजर),अमोल पाटील (मेजर),बजरंग पाटील,धोंडीबा पाटील,बाबाजी बनसोडे,धनाजी बनसोडे यांच्या सहकार्यातून झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…