Home Uncategorized जयसिंगपूर कॉलेजमध्ये मंगळवारी २४ रोजी रोजगार भरती मेळावा

जयसिंगपूर कॉलेजमध्ये मंगळवारी २४ रोजी रोजगार भरती मेळावा

4 second read
0
0
26

शिरोळ : प्रतिनिधी
कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन विभागामार्फत.”मुख्य मंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) अनुषंगाने रोजगार भरती मेळावा आयोजित केला आहे. यामध्ये शिरोळ तालुक्यातील जवळपास १०० इंडस्ट्रीज, आस्थापना सहभागी होणार आहेत. आणि त्यांचेमार्फत जवळ जवळ ४०० ते ५०० उमेदवारांची भरती होणार आहे. हा मेळावा जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे, मंगळवार दि. २४/०९/२०२४ रोजी सकाळी नऊ ते तीन या वेळेत आयोजित केला आहे. ईच्छुक उमेदवारांची नोंदणी करून मुलाखती घेतल्या जाणार आहेत. १८ ते ३५ वयोगटातील १२ वी , डिप्लोमा/आयटीआय तसेच पदवीधर झालेले उमेदवार मुलाखतीसाठी राहतील. तरी गरजूंनी बहुसंख्येने उपस्थित राहुन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…