कृषि क्षेत्रात आलेल्या यांत्रिकीकरणामुळे, ग्रामीण भागातील पशूधनाची संख्या कमी होवू लागलीय. अजुनही काही शेतकरी मोठ्या कष्टानं आणि मायेने गाय, बैल अशा जनावरांचा सांभाळ करतात. सध्याच्या डिजिटल युगात पारंपारिक खेळ टिकून रहावेत आणि बळीराजाचा उत्साह वाढावा, यासाठी ग्रामीण भागात चिखल गुठ्ठा शर्यतीचे आयोजन केल्याचे पृथ्वीराज महाडिक यांनी सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून जिल्हयात खासदार क्रिडा महोत्सवाचे आयोजन केले आहे, त्यालाही …
बळीराजाचा उत्साह वाढवण्यासाठी धनंजय महाडिक युवाशक्तीच्यावतीने भुदरगड तालुक्यातील नितवडे इथे झाली चिखल गुठ्ठा स्पर्धा, दमदार पशूधनासह शेतकर्यांचा उदंड प्रतिसाद…