Home Uncategorized डीवायएसपी संकेत गोसावी यांचे 6 जानेवारी रोजी जेनेसिस कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान…

डीवायएसपी संकेत गोसावी यांचे 6 जानेवारी रोजी जेनेसिस कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान…

3 second read
0
0
389

कोल्हापूरचे विद्यमान छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहर चे डीवायएसपी माननीय संकेत गोसावी यांचे “स्पर्धा परीक्षेची तयारी’ या विषयावर जेनेसिस कॉलेज, राधानगरी येथे दि.6 जानेवारी रोजी सकाळी ठीक 10 वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.

तरी राधानगरी तालुक्यातील स्पर्धा परीक्षा देण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जेनेसिस कॉलेज चे अध्यक्ष मान. अभिजीत तायशेटे (संचालक, गोकुळ दूध संघ) यांनी केले आहे.

राधानगरी प्रतिनिधी /मिलिंद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…